श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००७-०८

श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००७-०८
संघ
ऑस्ट्रेलिया
श्रीलंका
तारीख नोव्हेंबर ८नोव्हेंबर २० इ.स. २००७
संघनायक रिकी पॉँटिंग माहेला जयवर्दने
कसोटी सामने
विजय
सर्वात जास्त धावा फिल जाक ३१८ कुमार संघकारा २४९
सर्वात जास्त बळी ब्रेट ली १६ मुथिया मुरलीधरन
मालिकावीर (कसोटी) ब्रेट ली

श्रीलंका क्रिकेट संघ ऑक्टोबर २७, २००७ ते मार्च ७, २००८ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. या दौर्त तीन सामने, दोन कसोटी सामने व ९ एक-दिवसीय सामने खेळले गेले

संघ

कसोटी संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
रिकी पॉँटिंग (संघनायक) माहेला जयवर्दने (संघनायक)
ऍडम गिलख्रिस्ट (यष्टीरक्षक) कुमार संघकारा (यष्टीरक्षक)
स्टुअर्ट क्लार्क मार्व्हन अटापट्टू
मायकेल क्लार्क मलिंगा बंदारा
मॅथ्यू हेडन दिल्हारा फर्नांडो
ब्रॅड हॉग सनथ जयसूर्या
मायकेल हसी प्रसन्ना जयवर्दने
फिल जाक फरवीझ महारूफ
मिचेल जॉन्सन लसिथ मलिंगा
ब्रेट ली जेहान मुबारक
स्टुअर्ट मॅकगिल मुथिया मुरलीधरन
अँड्रु सिमन्ड्स थिलन समरवीरा
शॉन टेट (माघार घेतली) चमारा सिल्व्हा
उपुल थरंगा
चमिंडा वास
मायकेल व्हांडोर्ट
चनका वेलेगेदेरा

सामने

कसोटी सामने

वि
५५१/४ dec (१५१ षटके)
मायकेल क्लार्क १४५* (२४९)
मुथिया मुरलीधरन २/१७० (५० षटके)
२११ (८१.५ षटके)
मार्व्हन अटपट्टू ५१ (१८३)
ब्रेट ली ४/२६ (१७.५ षटके)
३०० (९९.२ षटके)
मायकेल व्हांडोर्ट ८२ (१७०)
ब्रेट ली ४/८६ (२७ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया एक डाव आणि ४० धावांनी विजयी
ब्रिस्बेन क्रिकेट मैदान, ऑस्ट्रेलिया
पंच: टोनी हिल (न्यू झीलँड) & रुडी कर्टझन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: ब्रेट ली
वि
५४२/५ dec (१३९ षटके)
फिल जाक १५० (२३७)
दिल्हारा फर्नांडो २/१३४ (२६ षटके)
२८६ (८१.२ षटके)
माहेला जयवर्दने १०४ (१९४)
ब्रेट ली ४/८२ (२३.२ षटके)
२/२१० (२० षटके) डाव घोषित
फिल जाक ६८ (९५)
लसिथ मलिंगा १/६१ (१२ षटके)
४१० (१०४.३ षटके)
कुमार संघकारा १९२ (२८२)
ब्रेट ली ४/८७ (२६.३ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९६ धावांनी विजयी
बेलेरीव्ह ओव्हल
पंच: अलिम दर (PAK) & रुडी कर्टझन (RSA)
सामनावीर: ब्रेट ली


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

त्रिकोणी एकदिवसीय मालिका भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका दरम्यान खेळवली जाईल.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!