वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने २९ जानेवारी २०१३ ते १३ फेब्रुवारी २०१३ या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि एकच ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) यांचा समावेश होता.[१][२] या सामन्यांपूर्वी पंतप्रधान इलेव्हन आणि वेस्ट इंडीज यांचा समावेश असलेला सामना होता.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- एकदिवसीय पदार्पण: जेम्स फॉकनर (ऑस्ट्रेलिया) आणि जेसन होल्डर (वेस्ट इंडीज)
दुसरा सामना
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जॉर्ज बेलीने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.[३]
तिसरा सामना
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
चौथा सामना
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
पाचवा सामना
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- अॅडम व्होजेसने पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.[४]
ट्वेंटी-२० मालिका
एकमेव टी२०आ
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- नॅथन कुल्टर-नाईल, जोश हेझलवूड, बेन रोहरर (ऑस्ट्रेलिया), आणि टिनो बेस्ट (वेस्ट इंडीज) यांनी त्यांचे टी२०आय पदार्पण केले.
संदर्भ