झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२४

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२४
बांगलादेश
झिम्बाब्वे
तारीख ३ – १२ मे २०२४
संघनायक नजमुल हुसेन शांतो सिकंदर रझा
२०-२० मालिका
निकाल बांगलादेश संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा तांझिद हसन (१६०) ब्रायन बेनेट (१३५)
सर्वाधिक बळी तस्किन अहमद (८)
मोहम्मद सैफूद्दीन (८)
ब्लेसिंग मुझाराबानी (७)
मालिकावीर तस्किन अहमद (बांगलादेश)

झिम्बाब्वे पुरुष क्रिकेट संघाने मे २०२४ मध्ये पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला.[][] या दौऱ्यात मूळतः दोन कसोटी तसेच पाच टी२०आ सामने होते.[][] तथापि, मार्च २०२४ मध्ये, कसोटी मालिका २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली.[] टी२०आ सामने बांगलादेशच्या २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा एक भाग बनले.[] मार्च २०२४ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[] मालिकेच्या शेवटी, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू सीन विल्यम्सने टी२०आ क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.[]

खेळाडू

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[] झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[१०]


शेवटच्या दोन टी२०आ साठी, शाकिब अल हसन, मुस्तफिजुर रहमान आणि सौम्य सरकारला बांगलादेशच्या संघात परवेझ हुसेन इमॉन, अफीफ हुसैन आणि शोरिफुल इस्लाम यांच्या जागी घेतले.[११]

टी२०आ मालिका

पहिली टी२०आ

३ मे २०२४
१८:०० (रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१२४ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१२६/२ (१५.२ षटके)
तांझिद हसन ६७* (४७)
ल्युक जाँग्वे १/१४ (१.२ षटके)
बांगलादेश ८ गडी राखून विजयी
जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव
पंच: तन्वीर अहमद (बांगलादेश) आणि मसुदुर रहमान (बांगलादेश)
सामनावीर: तस्किन अहमद (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • तांझिद हसन (बांगलादेश) आणि जॉयलॉर्ड गुम्बी (झिम्बाब्वे) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

दुसरी टी२०आ

५ मे २०२४
१८:०० (रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३८/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४२/४ (१८.३ षटके)
बांगलादेश ६ गडी राखून विजयी
जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव
पंच: मसुदुर रहमान (बांगलादेश) आणि शारफुदौला (बांगलादेश)
सामनावीर: तौहीद ह्रिदोय (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जोनाथन कॅम्पबेल (झिम्बाब्वे) यांनी टी२०आ मध्ये पदार्पण केले.

तिसरी टी२०आ

७ मे २०२४
१५:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१६५/५ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१५६/९ (२० षटके)
बांगलादेश ९ धावांनी विजयी
जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव
पंच: मोर्शेद अली खान (बांगलादेश) आणि शारफुदौला (बांगलादेश)
सामनावीर: तौहीद ह्रिदोय (बांगलादेश)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

चौथी टी२०आ

१० मे २०२४
१८:०० (रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१४३ (१९.५ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१३८ (१९.४ षटके)
तांझिद हसन ५२ (३७)
ल्युक जाँग्वे ३/२० (३ षटके)
जोनाथन कॅम्पबेल ३१ (२७)
शाकिब अल हसन ४/३५ (३.४ षटके)
बांगलादेश ५ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
पंच: शारफुदौला (बांगलादेश) आणि गाझी सोहेल (बांगलादेश)
सामनावीर: मुस्तफिजुर रहमान (बांगलादेश)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पाचवी टी२०आ

१२ मे २०२४
१०:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५७/६ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१५८/२ (१८.३ षटके)
सिकंदर रझा ७२* (४६)
शाकिब अल हसन १/९ (४ षटके)
झिम्बाब्वे ८ गडी राखून विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाका
पंच: तन्वीर अहमद (बांगलादेश) आणि शारफुदौला (बांगलादेश)
सामनावीर: ब्रायन बेनेट (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Zimbabwe to tour Bangladesh for five T20Is". Dhaka Tribune. 16 March 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Bangladesh-Zimbabwe T20I series to begin 3 May, Test series postponed to 2025". The Business Standard. 16 March 2024. 16 March 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "BCB set to reschedule Zimbabwe Tests". Cricbuzz. 9 January 2024. 16 March 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Bangladesh men's cricket team's fixtures in 2024". BDcrictime. 16 March 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "No Tests, only T20Is against Zimbabwe". The Daily Star (इंग्रजी भाषेत). 16 March 2024. 2024-03-16 रोजी पाहिले.
  6. ^ "Bangladesh boost T20WC 2024 preparation with Zimbabwe series". International Cricket Council. 16 March 2024. 16 March 2024 रोजी पाहिले.
  7. ^ "Bangladesh to host Zimbabwe for five T20Is in May ahead of World Cup". ESPNcricinfo. 16 March 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "Zimbabwe all-rounder Sean Williams retires from T20Is after Bangladesh series". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-05-12. 2024-05-12 रोजी पाहिले.
  9. ^ "Squad Announced for First Three Matches Against Zimbabwe". Bangladesh Cricket Board. 28 April 2024 रोजी पाहिले.
  10. ^ "Uncapped all-rounder in Zimbabwe's squad for Bangladesh tour". International Cricket Council. 24 April 2024 रोजी पाहिले.
  11. ^ "Star all-rounder makes T20I return weeks before T20 World Cup following a long hiatus". International Cricket Council. 9 May 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!