श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००८-०९

श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००८-०९
बांगलादेश
श्रीलंका
तारीख २३ डिसेंबर २००८ – १४ जानेवारी २००९
संघनायक मोहम्मद अश्रफुल महेला जयवर्धने
कसोटी मालिका
निकाल श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
मालिकावीर तिलकरत्ने दिलशान

श्रीलंका क्रिकेट संघाने २१ डिसेंबर २००८ ते १४ जानेवारी २००९ दरम्यान बांगलादेशचा दौरा केला. संघाने दोन कसोटी खेळल्या आणि झिम्बाब्वेचा समावेश असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला.

कसोटी मालिका

पहिली कसोटी

२६–३१ डिसेंबर २००८
धावफलक
वि
२९३ (८९.४ षटके)
थिलन समरवीरा ९० (१४१)
शाकिब अल हसन ५/७० (२८.४ षटके)
१७८ (६० षटके)
इमरुल कायस ३३ (५३)
मुथय्या मुरलीधरन ६/४९ (२२ षटके)
४०५/६घोषित (१०८ षटके)
महेला जयवर्धने १६६ (२६९)
मेहराब हुसैन जूनियर २/३७ (१० षटके)
४१३ (१२६.२ षटके)
मोहम्मद अश्रफुल १०१ (१९३)
मुथय्या मुरलीधरन ४/१४१ (४८ षटके)
श्रीलंकेचा १०७ धावांनी विजय झाला
शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियम, मीरपूर
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: शाकिब अल हसन (बांगलादेश)
  • बांगलादेशी सार्वत्रिक निवडणुकीमुळे २९ डिसेंबर हा विश्रांतीचा दिवस होता

दुसरी कसोटी

३–७ जानेवारी २००९
धावफलक
वि
३८५ (९४ षटके)
तिलकरत्ने दिलशान १६२ (१६५)
शाकिब अल हसन ४/१०९ (३० षटके)
२०८ (७६.२ षटके)
मश्रफी मोर्तझा ६३ (८९)
अजंथा मेंडिस ४/७१ (२८ षटके)
४४७/६घोषित (१२७ षटके)
तिलकरत्ने दिलशान १४३ (१७५)
मोहम्मद अश्रफुल २/५६ (१७ षटके)
१५८ (४९.२ षटके)
शाकिब अल हसन ४६ (४९)
तिलकरत्ने दिलशान ४/१० (४.२ षटके)
श्रीलंकेचा ४६५ धावांनी विजय झाला
चितगाव विभागीय स्टेडियम, चितगाव
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!