भारतीय क्रिकेट संघ मे २००७ मध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला. त्यात दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळले गेले.
संघ
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
|
वि
|
भारत२५३/५ (४६/४७ षटके)
|
|
|
|
- पावसामुळे सामना ४७ षटकांचा करण्यात आला; भारताला ४७ षटकांत २५१ धावांचे लक्ष्य निश्चित केले गेले.
दुसरा सामना
भारत २८४/८ (४९ षटके)
|
वि
|
|
|
|
|
- पावसामुळे सामना ४९ षटकांचा करण्यात आला; बांगलादेशला ४९ षटकांत २८५ धावांचे लक्ष्य निश्चित केले गेले.
गौतम गंभीरचे शतक या मैदानावरील पहिले आंतरराष्ट्रीय शतक होते. भारताची धावसंख्या या मैदानावरील सगळ्यात मोठी धावसंख्या होती.
तिसरा सामना
कसोटी मालिका
पहिला सामना
- पावसामुळे दुसऱ्या दिवशी फक्त एक सत्राचा खेळ.
- पावसामुळे तिसऱ्या दिवशी खेळ नाही.
- पावसामुळे पाचव्या दिवशी खेळ उशीरा सुरू.
दुसरा सामना
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे