आयपीएल मध्फिये क्सिंगचा अरोपा मुळे बीसीसी ने त्यालावर आजीवन बंदी केली. श्रीशांत त्याच्या आक्रमक शैलीमुळे क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध होता. समकालीन ऑस्ट्रेलिया संघाला सर्व संघ घाबरून खेळत असताना श्रीशांत मात्र खुन्नस देऊन खेळण्यात पटाईत होता. यॉर्कर चेंडू हे त्याचं अस्त्र असताना त्याने स्विंग वर सुद्धा त्याचे वर्चस्व होत. सध्या आरोपातून मुक्त झाल्याने २०२१ साली सईद मुश्ताक अली स्पर्धेतून केरळ संघाकडून त्याने पुरागमान केले आहे. भविष्यात त्याला भारतीय संघाकडून खेळताना पाहायचे त्याच्या चात्यांचे स्वप्न आहे.