२८ डिसेंबर, इ.स. २००९ दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
गॅरी कर्स्टन हे दक्षिण अफ्रिकेचे महान क्रिकेट खेळाडू व २०११ साली क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मुख्य कोच होते. त्यांना ब्रायन लारा व सुनिल गावसकर यांच्या समवेत विसाव्या शतकातील महान क्रिकेट खेळाडू म्हणून गौरवल्या जाते.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!