क्रिकेट विश्वचषक, १९९६
क्रिकेट विश्वचषक, १९९६ स्पर्धा विल्स विश्वचषक नावाने सुद्धा ओळखली जाते. भारत व पाकिस्तानात झालेली ही दुसरी विश्वचषक स्पर्धा होती. श्रीलंका क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पराभव करत विश्व अजिंक्यपद पटकावले.
यजमानपद
क्रिकेट विश्वचषक, १९९६ भारत , पाकिस्तान व श्रीलंका मध्ये खेळवण्यात आली. तामिल टायगर्सने सेंट्रल बँकेत केलेल्या बॉंब हल्ल्यामुळे ऑस्टेलिया व वेस्ट इंडीज संघाने श्रीलंकेत सामने खेळण्यास नकार दिला. हे दोन्ही सामने विरुद्ध संघांनी सोडून दिल्याचे आयसीसी ने घोषित केले व श्रीलंका संघ एक ही सामना न खेळता उपांत्य पुर्व फेरी साठी पात्र झाला.
मैदान
भारतातील मैदाने
कोलकाता
मोहाली
बंगलोर
इडन गार्डन्स
पीसीए मैदान
एम. चिन्नास्वामी
प्रेक्षक क्षमता: ९०,०००
प्रेक्षक क्षमता: ४०,०००
प्रेक्षक क्षमता: ५५,०००
हैदराबाद
कटक
ग्वाल्हेर
लाल बहादूर शास्त्री स्टेडियम
बारबती स्टेडियम
कॅप्टन रूप सिंग स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ३०,०००
प्रेक्षक क्षमता: २५,०००
प्रेक्षक क्षमता: २५,०००
[ चित्र हवे ]
[ चित्र हवे ]
चेन्नई
एम.ए. चिदंबरम
प्रेक्षक क्षमता: ४५,०००
कटक
इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: २५,०००
[ चित्र हवे ]
कानपुर
ग्रीन पार्क
प्रेक्षक क्षमता: ४५,०००
बडोदा
मोती बाग मैदान
प्रेक्षक क्षमता: १८,०००
[ चित्र हवे ]
पटणा
मोईन-उल-हक स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: २५,०००
[ चित्र हवे ]
जयपुर
नागपूर
दिल्ली
सवाई मानसिंह स्टेडियम
विक्रिअ मैदान
फिरोजशाह कोटला मैदान
प्रेक्षक क्षमता: ३०,०००
प्रेक्षक क्षमता: ४०,०००
प्रेक्षक क्षमता: ४८,०००
[ चित्र हवे ]
पुणे
मुंबई
अमदावाद
नेहरू स्टेडियम
वानखेडे स्टेडियम
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: २५,०००
प्रेक्षक क्षमता: ४५,०००
प्रेक्षक क्षमता: ४८,०००
सहभागी देश
पात्र असोसिएट देशांच्या माहिती साठी १९९४ आय.सी.सी. चषक पहा .
संघ
सामने
साखळी सामने
गट अ
१६ फेब्रुवारी १९९६
झिम्बाब्वे
१५१/९ - १५५/४
वेस्ट इंडीज
लाल बहादूर शास्त्री स्टेडियम , हैदराबाद , भारत
१७ फेब्रुवारी १९९६
ऑस्ट्रेलिया
वॉकओव्हर श्रीलंका
श्रीलंका
रणसिंगे प्रेमदासा मैदान , कोलंबो , श्रीलंका
१८ फेब्रुवारी १९९६
केन्या
१९९/६ - २०३/३
भारत
बारबती स्टेडियम , कटक , भारत
२१ फेब्रुवारी १९९६
झिम्बाब्वे
२२८/६ - २२९/४
श्रीलंका
सिंहलीज क्रिकेट ग्राउंड , कोलंबो , श्रीलंका
२१ फेब्रुवारी १९९६
वेस्ट इंडीज
१७३/१० - १७४/५
भारत
रणसिंगे प्रेमदासा मैदान , कोलंबो , श्रीलंका
२३ फेब्रुवारी १९९६
ऑस्ट्रेलिया
२५८/१० - २४२/१०
केन्या
इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम , विशाखापट्टनम , भारत
२६ फेब्रुवारी १९९६
वेस्ट इंडीज
वॉकओव्हर श्रीलंका
श्रीलंका
रणसिंगे प्रेमदासा मैदान , कोलंबो , श्रीलंका
२६ फेब्रुवारी १९९६
केन्या
१३४/१० - १३७/५
झिम्बाब्वे
मोईन-उल-हक स्टेडियम , पटना , भारत
२७ फेब्रुवारी १९९६
ऑस्ट्रेलिया
२५८/१० - २४२/१०
भारत
वानखेडे स्टेडियम , मुंबई , भारत
२९ फेब्रुवारी १९९६
केन्या
१६६/१० - ९३/१०
वेस्ट इंडीज
नेहरू स्टेडियम , पुणे , भारत
१ मार्च १९९६
झिम्बाब्वे
१५४/१० - १५८/२
ऑस्ट्रेलिया
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान , नागपूर , भारत
२ मार्च १९९६
भारत
२७१/३ - २७२/४
श्रीलंका
फिरोजशाह कोटला मैदान , दिल्ली , भारत
४ मार्च १९९६
ऑस्ट्रेलिया
२२९/६ - २३२/६
वेस्ट इंडीज
सवाई मानसिंह स्टेडियम , जयपुर , भारत
६ मार्च १९९६
भारत
२४७/५ - २०७/१०
झिम्बाब्वे
ग्रीन पार्क , कानपुर , भारत
६ मार्च १९९६
श्रीलंका
३९८/५ - २५४/७
केन्या
असगिरिया स्टेडियम , कॅंडी , श्रीलंका
गट ब
१४ फेब्रुवारी १९९६
न्यूझीलंड
२३९/६ - २२८/९
इंग्लंड
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम , अमदावाद , भारत
१६ फेब्रुवारी १९९६
दक्षिण आफ्रिका
३२१/२ - १५२/८
संयुक्त अरब अमिराती
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम , रावळपिंडी , पाकिस्तान
१७ फेब्रुवारी १९९६
न्यूझीलंड
३०७/८ - १८८/७
नेदरलँड्स
मोती बाग मैदान , बडोदा , भारत
१८ फेब्रुवारी १९९६
संयुक्त अरब अमिराती
१३६/१० - १४०/२
इंग्लंड
अरबाब नियाझ स्टेडियम , पेशावर , पाकिस्तान
२० फेब्रुवारी १९९६
न्यूझीलंड
१७७/९ - १७८/५
दक्षिण आफ्रिका
इक्बाल स्टेडियम , फैसलाबाद , पाकिस्तान
२२ फेब्रुवारी १९९६
इंग्लंड
२७९/४ - २३०/६
नेदरलँड्स
अरबाब नियाझ स्टेडियम , पेशावर , पाकिस्तान
२४ फेब्रुवारी १९९६
संयुक्त अरब अमिराती
१०९/९ - ११२/१
पाकिस्तान
गद्दाफी स्टेडियम , लाहोर , पाकिस्तान
२५ फेब्रुवारी १९९६
दक्षिण आफ्रिका
२३०/१० - १५२/१०
इंग्लंड
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम , रावळपिंडी , पाकिस्तान
२६ फेब्रुवारी १९९६
नेदरलँड्स
१४५/७ - १५१/२
पाकिस्तान
गद्दाफी स्टेडियम , लाहोर , पाकिस्तान
२७ फेब्रुवारी १९९६
न्यूझीलंड
२७६/८ - १६७/९
संयुक्त अरब अमिराती
इक्बाल स्टेडियम , फैसलाबाद , पाकिस्तान
२९ फेब्रुवारी १९९६
पाकिस्तान
२४२/६ - २४३/५
दक्षिण आफ्रिका
नॅशनल स्टेडियम , कराची , पाकिस्तान
१ मार्च १९९६
नेदरलँड्स
२१६/९ - २२०/३
संयुक्त अरब अमिराती
गद्दाफी स्टेडियम , लाहोर , पाकिस्तान
३ मार्च १९९६
इंग्लंड
२४९/९ - २५०/३
पाकिस्तान
नॅशनल स्टेडियम , कराची , पाकिस्तान
५ मार्च १९९६
दक्षिण आफ्रिका
३२८/३ - १६८/८
नेदरलँड्स
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम , रावळपिंडी , पाकिस्तान
६ मार्च १९९६
पाकिस्तान
२८१/५ - २३५/१०
न्यूझीलंड
गद्दाफी स्टेडियम , लाहोर , पाकिस्तान
बाद फेरी
उपांत्यपूर्वफेरी
उपांत्यफेरी
अंतिम सामना
९ मार्च - इक्बाल स्टेडियम , फैसलाबाद , पाकिस्तान
इंग्लंड
२३५/८
१३ मार्च - इडन गार्डन्स , कोलकाता , भारत
श्रीलंका
२३६/५
श्रीलंका
२५१/८
९ मार्च - एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगलोर , भारत
भारत
१२०/८
भारत
२८७/८
१७ मार्च - गद्दाफी स्टेडियम , लाहोर , पाकिस्तान
पाकिस्तान
२४८/९
ऑस्ट्रेलिया
२४१/७
११ मार्च - नॅशनल स्टेडियम , कराची , पाकिस्तान
श्रीलंका
२४५/३
वेस्ट इंडीज
२६४/८
१४ मार्च - पीसीए मैदान , मोहाली , भारत
दक्षिण आफ्रिका
२४५
ऑस्ट्रेलिया
२०७/८
११ मार्च - एम.ए. चिदंबरम स्टेडियम , मद्रास , भारत
वेस्ट इंडीज
२०२
न्यूझीलंड
२८६/९
ऑस्ट्रेलिया
२८९/४
उपांत्यपूर्व फेरी
उपांत्य फेरी
अंतिम सामना
विक्रम
फलंदाजी
खेळाडू
सा
डा
नाबा
धावा
सर्वो
सरा
चेंडू
स्ट्रा
१००
५०
०
चौ
ष
सचिन तेंडुलकर
७
७
१
५२३
१३७
८७.१६
६०९
८५.८७
२
३
०
५७
७
मार्क वॉ
७
७
१
४८४
१३०
८०.६६
५६३
८५.९६
३
१
१
४०
६
अरविंद डि सिल्व्हा
६
६
१
४४८
१४५
८९.६०
४१६
१०७.६९
२
२
०
५७
७
गॅरी कर्स्टन
६
६
१
३९१
१८८*
७८.२०
४३४
९०.०९
१
१
०
३३
४
सईद अन्वर
६
६
२
३२९
८३*
८२.२५
३४३
९५.९१
०
३
०
२९
५
गोलंदाजी
खेळाडू
संघ
सा
षटके
निर्धाव
धावा
बळी
सर्वो
सरा
इको
स्ट्रा
४
५
अनिल कुंबळे
७
६९.४
३
२८१
१५
३/२८
१८.७३
४.०३
२७.८
०
०
वकार युनिस
६
५४.०
५
२५३
१३
४/२६
१९.४६
४.६८
२४.९
१
०
पॉल स्ट्रॅंग
६
४२.१
४
१९२
१२
५/२१
१६.००
४.५५
२१.०
१
१
रॉजर हार्पर
६
५८.०
६
२१९
१२
४/४७
१८.२५
३.७७
२९.०
१
०
डेमियन फ्लेमिंग
६
४५.२
३
२२१
१२
५/३६
१८.४१
४.८७
२२.६
०
१
शेन वॉर्न
७
६८.३
३
२६३
१२
४/३४
२१.९१
३.८३
३४.२
२
०
बाह्य दुवे