भारतीय क्रिकेट संघ १० ते २७ डिसेंबर २००४ दरम्यान २-कसोटी आणि ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर गेला होता.
भारताने कसोटी मालिका २-० अशी तर एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
- नाणेफेक: भारत, गोलंदाजी.
- अनिल कुंबळेने ४३५वा गडी बाद करून भारतातर्फे सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा कपिल देवचा विक्रम मोडला.
२री कसोटी
एकदिवसीय मालिका
१ला सामना
भारत २४५/८ (५० षटके)
|
वि
|
|
|
|
|
२रा सामना
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
३रा सामना
भारत ३४८/५ (५० षटके)
|
वि
|
|
|
|
|
बाह्यदुवे
साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००४-०५