स्कॉटलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००६-०७ |
---|
स्पर्धेचा भाग |
तारीख |
१५–१७ डिसेंबर २००६ |
---|
स्थान |
बांगलादेश |
---|
निकाल |
बांगलादेशने २ वनडे मालिका २-० ने जिंकली[१] |
---|
मालिकावीर |
आफताब अहमद (बांगलादेश) |
---|
|
← → |
स्कॉटलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने डिसेंबर २००६ मध्ये एक टूर मॅच आणि दोन एकदिवसीय सामन्यांसाठी बांगलादेशचा दौरा केला. ते तिन्ही सामने हरले.
एकदिवसीय सामने
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ग्लेन रॉजर्स (स्कॉटलंड) यांनी वनडे आणि लिस्ट ए मध्ये पदार्पण केले.
दुसरा सामना
बांगलादेश १४६ धावांनी विजयी शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियम, ढाका पंच: नदीम घौरी (पाकिस्तान) आणि नादिर शाह (बांगलादेश) सामनावीर: मश्रफी मोर्तझा (बांगलादेश)
|
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- माजिद हक (स्कॉटलंड) यांनी वनडे पदार्पण केले.
संदर्भ