पाकिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी २००२ मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि बांगलादेशी राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. पाकिस्तानने कसोटी मालिका २-० ने जिंकली. याशिवाय, संघांनी मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय तीन सामन्यांची मालिका खेळली जी पाकिस्तानने ३-० ने जिंकली. पाकिस्तानचे कर्णधार वकार युनूस आणि बांगलादेशचे कर्णधार खालेद मशुद होते.[१]
कसोटी मालिकेचा सारांश
पहिली कसोटी
|
वि
|
|
|
|
|
१५२ (४३.४ षटके) फहिम मुन्तासीर ३३ (५४)दानिश कनेरिया ७/७७ (१९.४ षटके)
|
|
|
पाकिस्तानने एक डाव आणि १७८ धावांनी विजय मिळवलाबंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका पंच: ए. एफ. एम. अख्तरुद्दीन (बांगलादेश) आणि जॉन हॅम्पशायर (इंग्लंड) सामनावीर: अब्दुल रझ्झाक (पाकिस्तान)
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
- फहिम मुनतासीर (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
पहिला सामना
|
वि
|
|
रशीद लतीफ ७९ (८३) तारेक अझीझ ३/१९ (१० षटके)
|
|
|
पाकिस्तानने ४९ धावांनी विजय मिळवला एम. ए. अझीझ स्टेडियम, चितगाव पंच: ए. एफ. एम. अख्तरुद्दीन आणि सैलाब हुसेन सामनावीर: रशीद लतीफ (पाकिस्तान)
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- तारेक अझीझ (बांगलादेश) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
पाकिस्तानने ७२ धावांनी विजय मिळवला बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका पंच: शोकातुर रहमान आणि सय्यद महबुबुल्ला सामनावीर: मोहम्मद युसूफ (पाकिस्तान)
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवला बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका पंच: जहांगीर आलम आणि मेसबाहुद्दीन अहमद सामनावीर: शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
|
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- त्यांच्या स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तानचा डाव ४९ षटकांपर्यंत मर्यादित राहिला.
संदर्भ