बांग्लादेश तिरंगी मालिका, २०१७-१८ ही एकदिवसीय तिरंगी मालिका बांग्लादेश, श्रीलंका व झिम्बाब्वे यांच्या जानेवारी २०१८ मध्ये बांग्लादेशात होणार आहे. या तिरंगी मालिकेनंतर श्रीलंका बांग्लादेशविरुद्ध दोन कसोटी आणि दोन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!