२०२४ केन्या चौरंगी मालिका ही क्रिकेट स्पर्धा २८ जून ते १० जुलै २०२४ या काळात केन्या मध्ये खेळली गेली. केन्या , रवांडा , मलावी , झांबिया या चार राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. केनियाने ही स्पर्धा जिंकली.
गुण सारणी
स्थान
सा
वि
प
अ
बो
गुण
धावगती
१
केन्या
९
८
०
१
०
१७
२.८३१
२
मलावी
९
४
४
१
०
९
-०.६३६
३
झांबिया
९
२
६
१
०
५
-०.८०४
४
रवांडा
९
२
६
१
०
५
-१.३२४
स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो अंतिम सामन्यासाठी पात्र तिसरे स्थान प्ले-ऑफसाठी पात्र
फिक्स्चर
वि
मोहम्मद भाईदू ५९ (३६) पीटर लंगट २/२२ (४ षटके)
केनिया ८ गडी राखून विजयी. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: डेव्हिड ओधियाम्बो (केनिया) आणि जोसेफ करूरी (केनिया) सामनावीर: राकेप पटेल (केनिया)
केनियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
सामी सोहेल ७९* (३९) मुहम्मद नादिर १/१९ (४ षटके)
ऑस्कर मनीषिमवे ५९ (४९) आफताब लिमडावाला २/१५ (३ षटके)
मलावी ५८ धावांनी विजयी. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: डेव्हिड ओधियाम्बो (केनिया) आणि जोसेफ करूरी (केनिया) सामनावीर: सामी सोहेल (मलावी)
मलावीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चिसोमो मलाया (मलावी) आणि यवेस सायसा (रवांडा) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.
वि
गेर्शोम न्तांबालिका ४४ (२८) टॅपसन नायरोंगो ३/१३ (४ षटके)
झांबिया ५ गडी राखून विजयी. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: बेनार्ड अगुटू (केनिया) आणि रॉकी डी'मेलो (केनिया) सामनावीर: टॅपसन नायरोंगो (झांबिया)
झांबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
तंजील शेख ४८ (१८) मुहम्मद नादिर २/२६ (४ षटके)
केनिया ६ गडी राखून विजयी. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: असगरअली कसम (केनिया) आणि रॉकी डी'मेलो (केनिया) सामनावीर: तंजील शेख (केनिया)
रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
केनिया ९ गडी राखून विजयी. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: डेव्हिड ओधियाम्बो (केनिया) आणि शशिकांत संघानी (केनिया) सामनावीर: सुखदीप सिंग (केनिया)
केनियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
ऑस्कर मनीषिमवे ९३* (६२) जेम्स झिम्बा २/२७ (४ षटके)
इसाक मवाबा ४८ (४०) एरिक कुबविमाना ४/४१ (४ षटके)
रवांडा ३० धावांनी विजयी. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: डेव्हिड ओधियाम्बो (केनिया) आणि शशिकांत संघानी (केनिया) सामनावीर: ऑस्कर मनीषिमवे (रवांडा)
झांबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
सामी सोहेल ३८ (२५) एरिक कुबविमाना २/१८ (३ षटके)
ऑस्कर मनीषिमवे ७० (५०) सुहेल वयानी १/२७ (३ षटके)
रवांडा ९ गडी राखून विजयी. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: बेनार्ड अगुटू (केनिया) आणि जोसेफ करूरी (केनिया) सामनावीर: डिडिएर एनडीकुबविमाना (रवांडा)
मलावीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
मोहम्मद भाईदू ६२ (४४) विशाल पटेल ४/२१ (४ षटके)
केनिया ६ गडी राखून विजयी. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: इसाक ओयेको (केनिया) आणि जोसेफ करूरी (केनिया) सामनावीर: विशाल पटेल (केनिया)
झांबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
नील मुगाबे ७१ (४६) झप्पी बिमेनीमाना ३/२४ (३ षटके)
केनिया ४ गडी राखून विजयी. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: इसाक ओयेको (केनिया) आणि शशिकांत संघानी (केनिया) सामनावीर: नील मुगाबे (केनिया)
रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
झाकीर पटेल ३४ (२८) सामी सोहेल ३/२३ (४ षटके)
सामी सोहेल ५१ (३३) साहेब दुधात १/१४ (२.४ षटके)
मलावी ५ गडी राखून विजयी. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: असगरअली कसम (केनिया) आणि शशिकांत संघानी (केनिया) सामनावीर: सामी सोहेल (मलावी)
झांबियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
क्लिंटन रुबागुम्या ३१ (२५) झाकीरहुशेन पटेल ३/२४ (४ षटके)
रॉबर्ट लुंगू ५२ (३२) मुहम्मद नादिर ३/२८ (४ षटके)
झांबिया ३ गडी राखून विजयी. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: डेव्हिड ओधियाम्बो (केनिया) आणि इसाक ओयेको (केनिया) सामनावीर: झाकीरहुशेन पटेल (झांबिया)
रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
ऋषभ पटेल ७५ (३७) सामी सोहेल ३/२१ (२ षटके)
केनिया ६७ धावांनी विजयी. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: डेव्हिड ओधियाम्बो (केनिया) आणि जोसेफ करूरी (केनिया)
केनियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
ब्राईट बलाला (मलावी) ने टी२०आ पदार्पण केले.
वि
जेम्स झिम्बा ३७ (२६) माईक चोआंबा २/१५ (२ षटके)
सामी सोहेल ७६* (४३) झाकीरहुशेन पटेल ३/२७ (४ षटके)
मलावी ४ गडी राखून विजयी. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: डेव्हिड ओधियाम्बो (केनिया) आणि असगरअली कसम (केनिया) सामनावीर: सामी सोहेल (मलावी)
मलावीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
नील मुगाबे ७० (४३) एरिक कुबविमाना ३/४५ (४ षटके)
हमजा खान २८ (३३) फ्रान्सिस मुटुआ ३/५ (१.१ षटके)
केनिया ४९ धावांनी विजयी. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: डेव्हिड ओधियाम्बो (केनिया) आणि असगरअली कसम (केनिया) सामनावीर: राकेप पटेल (केनिया)
केनियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
केनियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
यवेस सायसा ६१ (३३) आफताब लिमडावाला २/१५ (४ षटके)
मलावी २१ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत ). शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: बेनार्ड अगुटू (केनिया) आणि असगरअली कसम (केनिया) सामनावीर: यवेस सायसा (रवांडा)
रवांडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पावसामुळे मलावी संघाला ८ षटकात ८७ धावांचे सुधारित लक्ष्य दिले.
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: बेनार्ड अगुटू (केनिया) आणि डेव्हिड ओधियाम्बो (केनिया)
नाणेफेक नाही.
पावसामुळे सामना होऊ शकला नाही.
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: बेनार्ड अगुटू (केनिया) आणि डेव्हिड ओधियाम्बो (केनिया)
नाणेफेक नाही.
पावसामुळे सामना होऊ शकला नाही.
तिसरे स्थान प्ले-ऑफ
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: बेनार्ड अगुटू (केनिया) आणि डेव्हिड ओधियाम्बो (केनिया)
नाणेफेक नाही.
पावसामुळे सामना होऊ शकला नाही.
अंतिम सामना
एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. शीख युनियन क्लब ग्राउंड, नैरोबी पंच: रॉकी डी'मेलो (केनिया) आणि डेव्हिड ओधियाम्बो (केनिया)
नाणेफेक नाही.
पावसामुळे सामना होऊ शकला नाही.
संदर्भ
बाह्य दुवे
एप्रिल २०२४ मे २०२४ जून २०२४ जुलै २०२४ ऑगस्ट २०२४ सप्टेंबर २०२४ चालू आहे