२०२४ मदिना चषक ही क्रिकेट स्पर्धा ९ ते १२ मे २०२४ या काळात फ्रांस मध्ये खेळली गेली. फ्रान्स , बेल्जियम , माल्टा या तीन राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. बेल्जियमने अंतिम सामना जिंकून मदिना कप जिंकला.
गुण सारणी
स्थान
सा
वि
प
अ
बो
गुण
धावगती
१
फ्रान्स
४
४
०
०
०
८
१.९५७
२
बेल्जियम
४
२
२
०
०
४
-०.२३९
३
माल्टा
४
०
४
०
०
०
-१.७२०
स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो अंतिम सामन्यासाठी पात्र
फिक्स्चर
वि
लिंगेश्वरन कानसेने ६६ (४४) जस्टिन शाजू ३/१४ (३.२ षटके)
वरुण थामोथारम ५०* (३१) झहीर जहिरी २/९ (३ षटके)
फ्रांस ९ धावांनी विजयी. ड्रॉक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रॉक्स पंच: आतिफ जहीर (फ्रांस) आणि नियाज चौधरी (पाकिस्तान) सामनावीर: लिंगेश्वरन कानसेने (फ्रांस)
फ्रांसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
ख्रिश्चन रॉबर्ट्स, हमजा नियाज, कामरान अहमदझाई, साजद स्टॅनिकझे आणि झहीर जहिरी (फ्रांस) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.
वि
हमजा नियाज ५३ (३०) जस्टिन शाजू २/३० (४ षटके)
झीशान खान २१ (१८) दाऊद अहमदझाई ६/२१ (४ षटके)
फ्रांस ८६ धावांनी विजयी. ड्रॉक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रॉक्स पंच: आतिफ जहीर (फ्रांस) आणि वसीम दार (स्पेन) सामनावीर: दाऊद अहमदझाई (फ्रांस)
फ्रांसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
खालिद अहमदी २५* (१४) झहीर जहिरी ३/२६ (४ षटके)
उस्मान खान २७ (२५) ड्यूमन देवाल्ड २/२२ (४ षटके)
सामना बरोबरीत सुटला; फ्रांसने सुपर ओव्हर जिंकली. ड्रॉक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रॉक्स पंच: आतिफ जहीर (फ्रांस) आणि नियाज चौधरी (पाकिस्तान) सामनावीर: झहीर जहिरी (फ्रांस)
बेल्जियमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
ड्यूमन देवाल्ड आणि फैसल खालिक (बेल्जियम) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.
वि
साबर जाखिल ३० (२०) जसविंदर सिंग २/२० (३ षटके)
सॅम्युअल स्टॅनिस्लॉस २८ (३०) खालिद अहमदी ३/२७ (४ षटके)
बेल्जियम १६ धावांनी विजयी. ड्रॉक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रॉक्स पंच: वसीम दार (स्पेन) आणि नियाज चौधरी (पाकिस्तान) सामनावीर: बुरहान नियाज (बेल्जियम)
बेल्जियमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
झीशान खान ६० (३७) फैसल खालिक १/२५ (४ षटके)
फैसल खालिक ४९* (३५) जसविंदर सिंग १/१९ (२.१ षटके)
बेल्जियम ७ गडी राखून विजयी. ड्रॉक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रॉक्स पंच: वसीम दार (स्पेन) आणि नियाज चौधरी (पाकिस्तान) सामनावीर: फैसल खालिक (बेल्जियम)
माल्टाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
शहरयार बट ४४ (४१) रहमतुल्लाह मंगल ४/१४ (३.३ षटके)
ख्रिश्चन रॉबर्ट्स ३२* (३०) बुरहान नियाज १/९ (१.२ षटके)
फ्रांस ७ गडी राखून विजयी. ड्रॉक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रॉक्स पंच: वसीम दार (स्पेन) आणि आतिफ जहीर (फ्रांस) सामनावीर: इकबाल हुसेन (फ्रांस)
बेल्जियमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
इकबाल हुसेन (फ्रांस) ने टी२०आ पदार्पण केले.
अंतिम सामना
वि
कामरान अहमदझाई ५६ (३२) खालिद अहमदी ३/२६ (४ षटके)
मुहम्मद मुनीब ४८ (४०) दाऊद अहमदझाई २/२० (४ षटके)
बेल्जियम १५ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत). ड्रॉक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रॉक्स पंच: नियाज चौधरी (स्पेन) आणि आतिफ जहीर (फ्रांस) सामनावीर: फैसल खालिक (बेल्जियम)
फ्रांसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
संदर्भ
बाह्य दुवे
एप्रिल २०२४ मे २०२४ जून २०२४ जुलै २०२४ ऑगस्ट २०२४ सप्टेंबर २०२४ चालू आहे