मेक्सिको क्रिकेट संघाचा कोस्टा रिका दौरा, २०२४

मेक्सिको क्रिकेट संघाचा कॉस्टा रिका दौरा, २०२४
कॉस्टा रिका
मेक्सिको
तारीख ११ – १४ एप्रिल २०२४
संघनायक सचिन रविकुमार शंतनू कावेरी
२०-२० मालिका
निकाल मेक्सिको संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा गोपीनाथ मुरली (११५) शंतनू कावेरी (१०४)
सर्वाधिक बळी धनुष गणेश (८) प्रतिक सिंग बैस (१२)

मेक्सिको क्रिकेट संघाने ११ ते १४ एप्रिल २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी कॉस्टा रिकाचा दौरा केला. मेक्सिकोने पुरुष सेंट्रल अमेरीकन चॅम्पियनशिप जिंकली.

खेळाडू

कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
  • सचिन रविकुमार (कर्णधार)
  • दीपक रावत
  • गिग्नर अरागॉन कॅम्पोस
  • कुमार शिवम
  • धनुष गणेश
  • इम्रान अहमद कनीझ
  • मारियो अलेजांद्रो
  • शाम मुरारी
  • बद्री नारायणन (यष्टिरक्षक)
  • गौरव सिंगदेव (यष्टिरक्षक)
  • गोपीनाथ मुरली (यष्टिरक्षक)
  • जोहान मिरांडा
  • अंकित पटेल
  • इलियन क्रूझ रुगामा
  • पुष्कराज एन
  • सुदेश पिल्लई
  • युबर्नी लाटौचे
  • शंतनू कावेरी (कर्णधार)
  • अनुराग त्रिपाठी
  • प्रवीण संथाकृष्णन
  • ध्रुव मुत्रेजा
  • गुटेरेझ चावेझ
  • रेवणकुमार अंकड
  • संजय वाघ
  • शशिकांत हिरुगडे
  • शोएब रफिक
  • श्रीनिवासन इलायपेरुमल
  • सीताराम गुरुवायूरप्पन (यष्टिरक्षक)
  • प्रतीक सिंग

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

११ एप्रिल २०२४
११:००
धावफलक
मेक्सिको Flag of मेक्सिको
७९ (१८.४ षटके)
वि
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
८०/२ (१४ षटके)
प्रवीण संथाकृष्णन २९ (२६)
धनुष गणेश ४/७ (३ षटके)
गोपीनाथ मुरली ४७ (४७)
प्रतिक सिंग बैस १/२१ (४ षटके)
कोस्टा रिका ८ गडी राखून विजयी.
लॉस रेयेस पोलो क्लब, गुआसिमा
पंच: अर्नोल्ड मॅडेला (कॅनडा) आणि रोहन शाह (कॅनडा)
सामनावीर: धनुष गणेश (कोस्टा रिका)
  • नाणेफेक : कोस्टा रिकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • धनुष गणेश, दीपक रावत, इलियन क्रूझ, गौरव सिंगदेव, इम्रान अहमद कनीझ, जोहान मेझा, कुमार शिवम (कोस्टा रिका), गुटेरेझ चावेझ, श्रीनिवासन इलायपेरुमल आणि संजय वाघ (मेक्सिको) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

१२ एप्रिल २०२४
धावफलक
मेक्सिको Flag of मेक्सिको
१०४/६ (२० षटके)
वि
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
८२ (१७.१ षटके)
शंतनू कावेरी ४६ (३६)
इम्रान अहमद कनीझ २/१७ (४ षटके)
सुदेश पिल्लई १९ (२९)
प्रतिक सिंग बैस ३/२४ (४ षटके)
मेक्सिको २२ धावांनी विजयी.
लॉस रेयेस पोलो क्लब, गुआसिमा
पंच: अर्नोल्ड मॅडेला (कॅनडा) आणि रोहन शाह (कॅनडा)
सामनावीर: शंतनू कावेरी (मेक्सिको)
  • नाणेफेक : कोस्टा रिकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • केंडल अल्तामिरानो, सुमेश हालरणकर आणि युबर्नी लॅटुचे (कोस्टा रिका) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


३रा सामना

१२ एप्रिल २०२४
धावफलक
मेक्सिको Flag of मेक्सिको
१०६/५ (२० षटके)
वि
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
६४ (१८.१ षटके)
शंतनू कावेरी २७ (२५)
दीपक रावत २/९ (३ षटके)
गोपीनाथ मुरली १८ (३२)
शोएब रफिक ३/९ (४ षटके)
मेक्सिको ४२ धावांनी विजयी.
लॉस रेयेस पोलो क्लब, गुआसिमा
पंच: अर्नोल्ड मॅडेला (कॅनडा) आणि रोहन शाह (कॅनडा)
सामनावीर: रेवणकुमार अंकड (मेक्सिको)
  • नाणेफेक : मेक्सिकोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जोक्सन ओबांडो, राम सौन (कोस्टा रिका) आणि देवजानी मुत्रेजा (मेक्सिको) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


४था सामना

१३ एप्रिल २०२४
धावफलक
कोस्टा रिका Flag of कोस्टा रिका
१२०/९ (२० षटके)
वि
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
७८ (१८ षटके)
सचिन रविकुमार ५२ (५४)
शंतनू कावेरी ४/२१ (४ षटके)
प्रवीण संथाकृष्णन २६ (२७)
सचिन रविकुमार ३/१० (२ षटके)
कोस्टा रिका ४२ धावांनी विजयी.
लॉस रेयेस पोलो क्लब, गुआसिमा
पंच: अर्नोल्ड मॅडेला (कॅनडा) आणि रोहन शाह (कॅनडा)
सामनावीर: सचिन रविकुमार (कोस्टा रिका)
  • नाणेफेक : कोस्टा रिकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • येउडी अल्तामिरानो (कोस्टा रिका) ने टी२०आ पदार्पण केले.


५वा सामना

१४ एप्रिल २०२४
धावफलक
मेक्सिको Flag of मेक्सिको
९३/९ (२० षटके)
वि
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका
३५ (११.१ षटके)
संजय वाघ २० (१९)
सुदेश पिल्लई ३/४ (४ षटके)
शाम मुरारी ८ (६)
प्रतिक सिंग बैस ६/१४ (४ षटके)
मेक्सिको ५८ धावांनी विजयी.
लॉस रेयेस पोलो क्लब, गुआसिमा
पंच: अर्नोल्ड मॅडेला (कॅनडा) आणि रोहन शाह (कॅनडा)
सामनावीर: प्रतिक सिंग बैस (मेक्सिको)
  • नाणेफेक : मेक्सिकोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पुष्कराज नारिंग्रेकर (कोस्टा रिका) ने टी२०आ पदार्पण केले.


संदर्भ

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!