झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००९-१०

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००९-१०
झिंबाब्वे
बांगलादेश
तारीख २७ ऑक्टोबर – ५ नोव्हेंबर २००९
संघनायक प्रोस्पेर उत्सेया (पहिला सामना)
हॅमिल्टन मसाकादझा
शाकिब अल हसन
एकदिवसीय मालिका
निकाल बांगलादेश संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा ब्रेंडन टेलर १४१ शाकिब अल हसन १४३
सर्वाधिक बळी अब्दुर रझ्झाक १५ ग्रॅम क्रेमर
मालिकावीर अब्दुर रझ्झाक

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २००९ या कालावधीत बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यात ५ एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता.[]

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

२७ ऑक्टोबर २००९
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१८६ (४६.५ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१८९/५ (३४.४ षटके)
मुशफिकूर रहीम ५६ (७७)
एल्टन चिगंबुरा ३/२७ (८ षटके)
एल्टन चिगंबुरा ६०* (५०)
अब्दुर रझ्झाक ३/३६ (८.४ षटके)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ५ गडी राखून विजयी
शेर बांगला नॅशनल स्टेडियम, मिरपूर, बांगलादेश
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: एल्टन चिगंबुरा

दुसरा सामना

२९ ऑक्टोबर २००९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२१९ (४७.२ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२२१/३ (४९.३ षटके)
मॅल्कम वॉलर ४० (३९)
अब्दुर रझ्झाक ५/२९ (९.२ षटके)
शाकिब अल हसन १०५* (६९)
एल्टन चिगंबुरा २/४७ (९ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७ गडी राखून विजयी
शेर बांगला नॅशनल स्टेडियम, मिरपूर, बांगलादेश
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि इनामुल हक (बांगलादेश)
सामनावीर: अब्दुर रझ्झाक

तिसरा सामना

३१ ऑक्टोबर २००९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१९६ (४१.१ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१९८/६ (४०.४ षटके)
हॅमिल्टन मसाकादझा ८४ (७९)
नजमुल हुसेन ३/१३ (४.१ षटके)
तमीम इक्बाल ८० (७२)
काइल जार्विस ३/३८ (१० षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४ गडी राखून विजयी
शेर बांगला नॅशनल स्टेडियम, मिरपूर, बांगलादेश
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: तमीम इक्बाल

चौथा सामना

३ नोव्हेंबर २००९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
४४ (२४.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४९/४ (११.५ षटके)
माल्कम वॉलर १३ (३६)
शाकिब अल हसन ३/८ (६.५ षटके)
तमीम इक्बाल २२ (२६)
रे प्राइस २/५ (४ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६ गडी राखून विजयी
जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चिटगाव, बांगलादेश
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: नजमुल हुसेन
  • झिम्बाब्वेचा पहिल्या डावातील ४४ धावा हा सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी आहे.

पाचवा सामना

५ नोव्हेंबर २००९
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२२१/९ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२२२/९ (४९ षटके)
ब्रेंडन टेलर ११८ (१२५)
शाकिब अल हसन ३/२९ (१० षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १ गडी राखून विजयी
जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चिटगाव, बांगलादेश
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि इनामुल हक (बांगलादेश)
सामनावीर: नईम इस्लाम
  • ब्रेंडन टेलरने वनडेतील पहिले शतक झळकावले

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!