आयर्लंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००७-०८

आयर्लंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००७-०८
बांगलादेश
[[File:|center|999x50px|border]]आयर्लंड
तारीख १८ मार्च – २२ मार्च
संघनायक मोहम्मद अश्रफुल ट्रेंट जॉन्स्टन
एकदिवसीय मालिका
निकाल बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा शहरयार नफीस २०४
तमीम इक्बाल १८८
मोहम्मद अश्रफुल १२४
नियाल ओ'ब्रायन १०३
अॅलेक्स कुसॅक ७३
रेनहार्ट स्ट्रायडम ६०
सर्वाधिक बळी फरहाद रजा ६
शाकिब अल हसन आणि
अब्दुर रझ्झाक ५
डेव्ह लँगफोर्ड-स्मिथ
अॅलेक्स कुसॅक आणि
केविन ओ'ब्रायन
मालिकावीर शहरयार नफीस (बांगलादेश)

आयर्लंड क्रिकेट संघाने मार्च २००८ मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि तीन एकदिवसीय सामने खेळले.

सामने

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

१८ मार्च २००८
(धावफलक)
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१८५/७ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१८६/२ (३९.५ षटके)
शहरयार नफीस ९०* (१२१)
ट्रेंट जॉन्स्टन १/१७ (६ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ८ गडी राखून विजय
मीरपूर, बांगलादेश
पंच: इनामुल हक (बांगलादेश) आणि टायरॉन विजेवर्धने (श्रीलंका)
सामनावीर: मश्रफी मोर्तझा (बांगलादेश)

दुसरा सामना

२० मार्च २००८
(धावफलक)
बांगलादेश Flag of बांगलादेश
२४६/८ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१६२ (३८.३ षटके)
आंद्रे बोथा ३४ (३६)
फरहाद रजा ५/४२ (१० षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ८४ धावांनी विजय
मीरपूर, बांगलादेश
पंच: नादिर शाह (बांगलादेश) आणि टायरॉन विजेवर्धने (श्रीलंका)
सामनावीर: फरहाद रजा (बांगलादेश)

तिसरा सामना

२२ मार्च २००८
(धावफलक)
बांगलादेश Flag of बांगलादेश
२९३/७ (५० षटके)
वि
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२१४ (४५.३ षटके)
नियाल ओ'ब्रायन ७० (७४)
शाकिब अल हसन २/४६ (१० षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७९ धावांनी विजयी
मीरपूर, बांगलादेश
पंच: इनामुल हक (बांगलादेश) आणि टायरॉन विजेवर्धने (श्रीलंका)
सामनावीर: तमीम इक्बाल (बांगलादेश)

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!