इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८८७-८८ (१८८७-८८ ॲशेस)
|
|
|
ऑस्ट्रेलिया
|
इंग्लंड
|
तारीख
|
१० – १५ फेब्रुवारी १८८८
|
संघनायक
|
पर्सी मॅकडोनेल
|
वॉल्टर रीड
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
|
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी १८८८ दरम्यान द ॲशेसअंतर्गत एक कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंडने ॲशेस मालिका १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
एकमेव कसोटी