इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९६५ - फेब्रुवारी १९६६ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
३री कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
४थी कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- कीथ स्टॅकपोल (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.