न्यू झीलंड क्रिकेट संघ सध्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी डिसेंबर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता.[१][२] सामने चॅपेल-हॅडली चषकासाठी खेळवले गेले.
मालिकेमध्ये ३-० असे निर्भेळ यश मिळवून ऑस्ट्रेलियाने ५व्यांदा चॅपेल-हॅडली चषक जिंकला.
संघ
एकदिवसीय मालिका
१ला सामना
२रा सामना
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
- केन विल्यमसनचा (न्यू) १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[८]
३रा सामना
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- एका कॅलेंडर वर्षात सात एकदिवसीय शतके करणारा डेव्हिड वॉर्नर हा दुसरा फलंदाज[९]
- वॉर्नरने संघाच्या धावसंख्येपैकी ५९% धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांपैकी एकदिवसीय सामन्यातील हा दुसरा सर्वात जास्त टक्का आहे.[१०]
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
|
---|
|
सप्टेंबर २०१६ | |
---|
ऑक्टोबर २०१६ | |
---|
नोव्हेंबर २०१६ | |
---|
डिसेंबर २०१६ | |
---|
जानेवारी २०१७ | |
---|
फेब्रुवारी २०१७ | |
---|
मार्च २०१७ | |
---|
सध्या सुरु असलेल्या स्पर्धा | |
---|
|