श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००२

श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००२
श्रीलंका
इंग्लंड
तारीख २६ एप्रिल – ११ जुलै २००२
संघनायक सनथ जयसूर्या नासेर हुसेन
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा मारवान अटापट्टू (२७७) मार्कस ट्रेस्कोथिक (३५४)
सर्वाधिक बळी मुथय्या मुरलीधरन (८) मॅथ्यू हॉगार्ड (१४)
मालिकावीर मार्क बुचर (इंग्लंड)
महेला जयवर्धने (श्रीलंका)

श्रीलंका क्रिकेट संघाने २००२ च्या हंगामात इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला, त्यानंतर त्रिकोणी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली ज्यामध्ये भारत देखील सहभागी झाला होता. एकदिवसीय स्पर्धेत श्रीलंकेने तिसरे स्थान पटकावले, तर इंग्लंडने एक सामना अनिर्णित राहून कसोटी मालिका २-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

पहिली कसोटी

१६–२० मे २००२
धावफलक
वि
५५५/८घोषीत (१६९ षटके)
मारवान अटापट्टू १८५ (३५१)
डोमिनिक कॉर्क ३/९३ (३५.३ षटके)
२७५ (७३.१ षटके)
मायकेल वॉन ६४ (१४८)
रुचिरा परेरा ३/४८ (११ षटके)
४२/१ (१३ षटके)
महेला जयवर्धने १४ (२१)
अँडी कॅडिक १/१० (७ षटके)
५२९/५घोषित (फॉलो ऑन) (१९१ षटके)
मायकेल वॉन ११५ (२१९)
रुचिरा परेरा २/९० (३० षटके)
सामना अनिर्णित
लॉर्ड्स, लंडन
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि श्रीनिवास वेंकटराघवन (भारत)
सामनावीर: मारवान अटापट्टू
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

दुसरी कसोटी

३० मे – २ जून २००२
धावफलक
वि
१६२ (५२.५ षटके)
महेला जयवर्धने ४७ (६०)
अँडी कॅडिक ३/४७ (१७ षटके)
५४५ (१६३.५ षटके)
मार्कस ट्रेस्कोथिक १६१ (२३२)
मुथय्या मुरलीधरन ५/१४३ (६४ षटके)
२७२ (८९.१ षटके)
महेला जयवर्धने ५९ (१५८)
मॅथ्यू हॉगार्ड ५/९२ (२३ षटके)
इंग्लंडने एक डाव आणि १११ धावांनी विजय मिळवला
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि श्रीनिवास वेंकटराघवन (भारत)
सामनावीर: मॅथ्यू हॉगार्ड
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

तिसरी कसोटी

१३–१७ जून २००२
धावफलक
वि
५१२ (१४५.२ षटके)
अॅलेक स्ट्युअर्ट १२३ (१९०)
मुथय्या मुरलीधरन ३/१३७ (६० षटके)
२५३ (९२.३ षटके)
रसेल अर्नोल्ड ६२ (७७)
अॅलेक्स ट्यूडर ४/६५ (25 षटके)
५०/० (५ षटके)
मायकेल वॉन २४ (१७)
३०८ (फॉलो ऑन) (११३.२ षटके)
रसेल अर्नोल्ड १०९ (२३६)
ऍशले गिल्स ४/६२ (२४.२ षटके)
इंग्लंडने १० गडी राखून विजय मिळवला
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: अॅलेक्स ट्यूडर
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • दुसऱ्या दिवसाची सुरुवात पावसामुळे दुपारी २ वाजेपर्यंत उशीरा झाली

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!