पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर २०२० मध्ये इंग्लंड दौऱ्यावर आहे. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.
सराव सामने
दोन-दिवसीय सामना: पीसीबी ग्रीन वि पीसीबी व्हाइट
सामना अनिर्णित. न्यू रोड, वॉरसेस्टर
|
चार-दिवसीय सामना: टीम ग्रीन वि टीम व्हाइट
- नाणेफेक: टीम व्हाइट, फलंदाजी.
चार-दिवसीय प्रथम-श्रेणी सामना: टीम ग्रीन वि टीम व्हाइट
- नाणेफेक: टीम व्हाइट, क्षेत्ररक्षण.
१ली कसोटी
२री कसोटी
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
- पावसामुळे तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही तर पहिल्या दिवशी ४५.४, दुसऱ्या दिवशी ४०.२, चौथ्या दिवशी १०.२ आणि पाचव्या दिवशी ३८.१ षटकांचाच खेळ होऊ शकला.
- कसोटी विश्वचषक गुण - इंग्लंड - १३, पाकिस्तान - १३.
३री कसोटी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला ट्वेंटी२० सामना
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- इंग्लंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील सामना होऊ शकला नाही.
२रा ट्वेंटी२० सामना
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
३रा ट्वेंटी२० सामना
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- हैदर अली (पाक) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
|
---|
|
जुलै २०२० | |
---|
ऑगस्ट २०२० | |
---|
सप्टेंबर २०२० | |
---|
चालु स्पर्धा | |
---|
|