वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२० दरम्यान ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. सर्व सामने डर्बीतील काउंटी मैदानावर खेळवले गेले. इंग्लंडने सर्व सामने जिंकत मालिका जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
पहिला महिला ट्वेंटी२० सामना
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
दुसरा महिला ट्वेंटी२० सामना
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
तिसरा महिला ट्वेंटी२० सामना
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
चौथा महिला ट्वेंटी२० सामना
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
पाचवा महिला ट्वेंटी२० सामना
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ५-५ षटकांचा करण्यात आला.
- चेरी ॲन-फ्रेझर (वे.इं.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
|
---|
|
जुलै २०२० | |
---|
ऑगस्ट २०२० | |
---|
सप्टेंबर २०२० | |
---|
चालु स्पर्धा | |
---|
|