२००१ नॅटवेस्ट मालिका ही नॅशनल वेस्टमिन्स्टर बँकेने प्रायोजित केलेली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट तिरंगी मालिका होती जी ७ आणि २३ जून २००१ दरम्यान इंग्लंडमध्ये झाली.[१] या मालिकेत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या राष्ट्रीय संघांचा समावेश होता. एकूण दहा सामने खेळले गेले, प्रत्येक संघ गट टप्प्यात एकमेकांशी तीनदा खेळला. गट टप्प्यांनंतर अव्वल दोन स्थानी राहिलेले संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले, जे ऑस्ट्रेलियाने २३ जून रोजी लॉर्ड्स येथे पाकिस्तानचा ९ गडी राखून पराभव करून जिंकले.[२] मालिकेच्या आधी, इंग्लंडने पाकिस्तानशी दोन कसोटी मालिका खेळली, तर मालिकेनंतर, ६१वी अॅशेस मालिका.
गुण सारणी
पूल सामने
पहिला सामना
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पॉल कॉलिंगवूड (इंग्लंड) यांनी वनडे पदार्पण केले.
- गुण: पाकिस्तान २, इंग्लंड ०.
दुसरा सामना
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: ऑस्ट्रेलिया २, पाकिस्तान ०.
तिसरा सामना
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ओवेस शाह (इंग्लंड) यांनी वनडे पदार्पण केले.
- गुण: ऑस्ट्रेलिया २, इंग्लंड ०.
चौथा सामना
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- गुण: पाकिस्तान २, इंग्लंड ०.
पाचवा सामना
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: ऑस्ट्रेलिया २, इंग्लंड ०.
सहावी वनडे
- नाणेफेक नाही.
- गुण : ऑस्ट्रेलिया १, पाकिस्तान १.
सातवी वनडे
पाकिस्ताला सामना बक्षीस दिला हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंड, लीड्स पंच: जॉन होल्डर (इंग्लंड) आणि मेर्विन किचन (इंग्लंड) सामनावीर: वकार युनूस (पाकिस्तान)
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- वकार युनूस वनडेत सात विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला.[३]
- गुण: पाकिस्तान २, इंग्लंड ०.
आठवी वनडे
|
वि
|
|
सलीम इलाही ७९ (९१) ब्रेट ली २/४१ (१० षटके)
|
|
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: पाकिस्तान २, ऑस्ट्रेलिया ०.
नववी वनडे
ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला केनिंग्टन ओव्हल, लंडन पंच: डेव्हिड कॉन्स्टंट (इंग्लंड) जॉर्ज शार्प (इंग्लंड) सामनावीर: रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)
|
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- गुण: ऑस्ट्रेलिया २, इंग्लंड ०.
अंतिम सामना
दहावी वनडे
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ऑस्ट्रेलियाने २००१ मध्ये नॅटवेस्ट मालिका जिंकली.
संदर्भ