चीन क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी चीन क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. चीनने २६ जुलै २०२३ रोजी मलेशिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२१६९ २६ जुलै २०२३ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन मलेशियाचा ध्वज मलेशिया २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया 'ब' पात्रता
२१७२ २७ जुलै २०२३ थायलंडचा ध्वज थायलंड मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन थायलंडचा ध्वज थायलंड
२१८३ ३० जुलै २०२३ भूतानचा ध्वज भूतान मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन भूतानचा ध्वज भूतान
२१८६ ३१ जुलै २०२३ म्यानमारचा ध्वज म्यानमार मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन Flag of the People's Republic of China चीन
२४४० २८ जानेवारी २०२४ कंबोडियाचा ध्वज कंबोडिया थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक कंबोडियाचा ध्वज कंबोडिया २०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक
२४४१ २९ जानेवारी २०२४ म्यानमारचा ध्वज म्यानमार थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक म्यानमारचा ध्वज म्यानमार
२४४२ ३० जानेवारी २०२४ म्यानमारचा ध्वज म्यानमार थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक Flag of the People's Republic of China चीन
२४६८ १४ फेब्रुवारी २०२४ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२४ ट्वेंटी-२० पूर्व आशिया चषक
२४७० १५ फेब्रुवारी २०२४ जपानचा ध्वज जपान हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक जपानचा ध्वज जपान
१० २४७४ १६ फेब्रुवारी २०२४ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
११ २४७६ १६ फेब्रुवारी २०२४ जपानचा ध्वज जपान हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक जपानचा ध्वज जपान

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!