तेर्डथाई क्रिकेट मैदान (पूर्वी थायलंड क्रिकेट मैदान) हे थायलंडमधील बँकॉक शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर २९ फेब्रुवारी २०२० रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना थायलंड व मलेशिया मध्ये खेळवला गेला.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!