जिब्राल्टर क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी जिब्राल्टर महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. जिब्राल्टरने २६ ऑक्टोबर २०१९ रोजी पोर्तुगाल विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
९७३ २६ ऑक्टोबर २०१९ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल २०१९ आयबेरिया चषक
९७५ २६ ऑक्टोबर २०१९ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा स्पेनचा ध्वज स्पेन
९८१ २७ ऑक्टोबर २०१९ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
९८४ २७ ऑक्टोबर २०१९ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा स्पेनचा ध्वज स्पेन
१२३० २० ऑगस्ट २०२१ माल्टाचा ध्वज माल्टा पोर्तुगाल गुचेरे क्रिकेट मैदान, अलबर्गेनिया माल्टाचा ध्वज माल्टा २०२१ पोर्तुगाल तिरंगी मालिका
१२३३ २१ ऑगस्ट २०२१ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल पोर्तुगाल गुचेरे क्रिकेट मैदान, अलबर्गेनिया पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
१२३६ २१ ऑगस्ट २०२१ माल्टाचा ध्वज माल्टा पोर्तुगाल गुचेरे क्रिकेट मैदान, अलबर्गेनिया माल्टाचा ध्वज माल्टा
१२३८ २२ ऑगस्ट २०२१ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल पोर्तुगाल गुचेरे क्रिकेट मैदान, अलबर्गेनिया पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
१३३५ २१ ऑक्टोबर २०२१ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा माल्टाचा ध्वज माल्टा २०२१-२२ व्हॅलेटा चषक
१० १३४१ २२ ऑक्टोबर २०२१ स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
११ १३४७ २३ ऑक्टोबर २०२१ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१२ १३५६ २४ ऑक्टोबर २०२१ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
१३ १३६३ २५ ऑक्टोबर २०२१ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा बरोबरीत
१४ १५२२ १० मे २०२२ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा माल्टाचा ध्वज माल्टा २०२२ व्हॅलेटा चषक
१५ १५२४ १० मे २०२२ हंगेरीचा ध्वज हंगेरी माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा हंगेरीचा ध्वज हंगेरी
१६ १५२६ ११ मे २०२२ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
१७ १५३१ १३ मे २०२२ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१८ १५३५ १४ मे २०२२ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१९ १५३७ १५ मे २०२२ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
२० १५८१ २८ जून २०२२ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम बेल्जियम मर्सीन, गेंट बेल्जियमचा ध्वज बेल्जियम २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप क गट पात्रता
२१ १५८७ २९ जून २०२२ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२२ १५९३ १ जुलै २०२२ हंगेरीचा ध्वज हंगेरी बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
२३ १६०६ ३ जुलै २०२२ माल्टाचा ध्वज माल्टा बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू माल्टाचा ध्वज माल्टा
२४ २०४२ १० एप्रिल २०२३ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल पोर्तुगाल सांतारेम क्रिकेट मैदान, अलबर्गेनिया पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
२५ २०४३ ११ एप्रिल २०२३ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल पोर्तुगाल सांतारेम क्रिकेट मैदान, अलबर्गेनिया पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
२६ २०४४ ११ एप्रिल २०२३ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल पोर्तुगाल सांतारेम क्रिकेट मैदान, अलबर्गेनिया पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
२७ २०५६ ४ मे २०२३ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल २०२३ जिब्राल्टर तिरंगी मालिका
२८ २०५८ ५ मे २०२३ माल्टाचा ध्वज माल्टा जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
२९ २०५९ ६ मे २०२३ माल्टाचा ध्वज माल्टा जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
३० २०६० ६ मे २०२३ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
३१ २०६२ ७ मे २०२३ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
३२ २०६३ ७ मे २०२३ माल्टाचा ध्वज माल्टा जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर माल्टाचा ध्वज माल्टा
३३ २२६५ ३० सप्टेंबर २०२३ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
३४ २२६७ ३० सप्टेंबर २०२३ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
३५ २२९१ ५ ऑक्टोबर २०२३ सर्बियाचा ध्वज सर्बिया जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
३६ २२९४ ५ ऑक्टोबर २०२३ सर्बियाचा ध्वज सर्बिया जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
३७ २३१५ १५ ऑक्टोबर २०२३ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
३८ २३१७ १५ ऑक्टोबर २०२३ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
३९ २६१८ २४ मे २०२४ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर २०२४ ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक[n १]
४० २६२४ २५ मे २०२४ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
४१ २७३९ ७ जुलै २०२४ जर्मनीचा ध्वज जर्मनी जर्मनी गेल्सनकर्शन ट्रॉकिंग ट्रॅक मैदान, गेल्सनकर्शन TBD २०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'ब' गट पात्रता
४२ २७५२ १० जुलै २०२४ स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया जर्मनी गेल्सनकर्शन ट्रॉकिंग ट्रॅक मैदान, गेल्सनकर्शन TBD
४३ २७५४ ११ जुलै २०२४ स्वीडनचा ध्वज स्वीडन जर्मनी बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान, क्रेफेल्ड TBD
४४ २७५९ १३ जुलै २०२४ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे जर्मनी गेल्सनकर्शन ट्रॉकिंग ट्रॅक मैदान, गेल्सनकर्शन TBD



चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/> खूण मिळाली नाही.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!