ग्रीस क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी ग्रीस क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ग्रीसने १५ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्बिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
९३२ १५ ऑक्टोबर २०१९ सर्बियाचा ध्वज सर्बिया ग्रीस मरिना मैदान, कोर्फू ग्रीसचा ध्वज ग्रीस २०१९ हेलेनिक प्रीमियर लीग
९३३ १६ ऑक्टोबर २०१९ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया ग्रीस मरिना मैदान, कोर्फू ग्रीसचा ध्वज ग्रीस
९३८ १८ ऑक्टोबर २०१९ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया ग्रीस मरिना मैदान, कोर्फू बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
११६७ २४ जून २०२१ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया रोमेनियाचा ध्वज रोमेनिया २०२१ सोफिया ट्वेंटी२० चषक
११६९ २५ जून २०२१ सर्बियाचा ध्वज सर्बिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया ग्रीसचा ध्वज ग्रीस
११७२ २६ जून २०२१ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
११७५ २६ जून २०२१ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया अनिर्णित
१६४० १२ जुलै २०२२ इटलीचा ध्वज इटली फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा इटलीचा ध्वज इटली २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' गट पात्रता
१६५९ १५ जुलै २०२२ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
१० १६६१ १६ जुलै २०२२ फिनलंडचा ध्वज फिनलंड फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा फिनलंडचा ध्वज फिनलंड
११ १६७० १८ जुलै २०२२ स्वीडनचा ध्वज स्वीडन फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा स्वीडनचा ध्वज स्वीडन
१२ [ ] २२ ऑगस्ट २०२४ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क गर्न्सी गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान, कॅस्टेल TBD २०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' गट पात्रता
१३ [ ] २४ ऑगस्ट २०२४ सायप्रसचा ध्वज सायप्रस गर्न्सी राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान, कॅस्टेल TBD
१४ [ ] २५ ऑगस्ट २०२४ स्पेनचा ध्वज स्पेन गर्न्सी गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान, कॅस्टेल TBD
१५ [ ] २७ ऑगस्ट २०२४ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक गर्न्सी राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान, कॅस्टेल TBD


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!