फ्रान्स क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी फ्रान्स क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. फ्रान्सने ५ ऑगस्ट २०२१ रोजी एस्टोनिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१२१४ ५ ऑगस्ट २०२१ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड फ्रान्सचा ध्वज फ्रान्स २०२१ जर्मनी तिरंगी मालिका
१२१५ ६ ऑगस्ट २०२१ जर्मनीचा ध्वज जर्मनी जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
१२१७ ७ ऑगस्ट २०२१ जर्मनीचा ध्वज जर्मनी जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
१२१९ ७ ऑगस्ट २०२१ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
१६८३ २४ जुलै २०२२ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा फ्रान्सचा ध्वज फ्रान्स २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'ब' गट पात्रता
१६८६ २५ जुलै २०२२ स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
१६९१ २७ जुलै २०२२ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
१७०९ ३० जुलै २०२२ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
१७१२ ३१ जुलै २०२२ गर्न्सीचा ध्वज गर्न्सी फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१० २१२५ १० जुलै २०२३ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा फ्रान्सचा ध्वज फ्रान्स २०२३ मदिना चषक
११ २१२६ १० जुलै २०२३ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा माल्टाचा ध्वज माल्टा
१२ २१२९ ११ जुलै २०२३ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
१३ २१३१ १२ जुलै २०२३ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
१४ २१३२ १२ जुलै २०२३ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा फ्रान्सचा ध्वज फ्रान्स २०२३ व्हॅलेटा चषक
१५ २१३५ १३ जुलै २०२३ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
१६ २१३९ १४ जुलै २०२३ स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
१७ २१४२ १५ जुलै २०२३ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१८ २१४३ १६ जुलै २०२३ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा माल्टाचा ध्वज माल्टा
१९ २५९६ ९ मे २०२४ माल्टाचा ध्वज माल्टा फ्रान्स ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान, ड्रॉक्स फ्रान्सचा ध्वज फ्रान्स २०२४ मदिना चषक
२० २५९७ ९ मे २०२४ माल्टाचा ध्वज माल्टा फ्रान्स ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान, ड्रॉक्स फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
२१ २५९८ १० मे २०२४ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स फ्रान्स ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान, ड्रॉक्स बरोबरीत
२२ २६०५ ११ मे २०२४ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स फ्रान्स ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान, ड्रॉक्स फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
२३ २६०८ १२ मे २०२४ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स फ्रान्स ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान, ड्रॉक्स बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
२४ २६५५ ९ जून २०२४ Flag of the Isle of Man आईल ऑफ मान इटली रोम क्रिकेट मैदान, रोम फ्रान्सचा ध्वज फ्रान्स २०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' गट पात्रता
२५ २६६३ १० जून २०२४ इटलीचा ध्वज इटली इटली सिमार क्रिकेट मैदान, रोम इटलीचा ध्वज इटली
२६ २६७४ १३ जून २०२४ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग इटली सिमार क्रिकेट मैदान, रोम फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
२७ २६८६ १५ जून २०२४ तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान इटली रोम क्रिकेट मैदान, रोम फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
२८ २६९० १६ जून २०२४ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया इटली सिमार क्रिकेट मैदान, रोम ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!