गर्न्सी महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी गर्न्सी महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. गर्न्सीने ३१ मे २०१९ रोजी जर्सी विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
६६६ ३१ मे २०१९ जर्सीचा ध्वज जर्सी गर्न्सी कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
११५० २५ जून २०२२ जर्सीचा ध्वज जर्सी जर्सी ग्रेनव्हिल क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर जर्सीचा ध्वज जर्सी
११५१ २५ जून २०२२ जर्सीचा ध्वज जर्सी जर्सी ग्रेनव्हिल क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर जर्सीचा ध्वज जर्सी
१५०० २४ जून २०२३ जर्सीचा ध्वज जर्सी गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल जर्सीचा ध्वज जर्सी
१५०१ २४ जून २०२३ जर्सीचा ध्वज जर्सी गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल जर्सीचा ध्वज जर्सी
१५०२ २५ जून २०२३ जर्सीचा ध्वज जर्सी गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल जर्सीचा ध्वज जर्सी
१५५४ २७ ऑगस्ट २०२३ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१५५६ २७ ऑगस्ट २०२३ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१५५८ २८ ऑगस्ट २०२३ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१० १५५९ २८ ऑगस्ट २०२३ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
११ १८७७ ५ मे २०२४ Flag of the Isle of Man आईल ऑफ मान इंग्लंड नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल मैदान, विंचेस्टर गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१२ १८७९ ५ मे २०२४ Flag of the Isle of Man आईल ऑफ मान इंग्लंड नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल मैदान, विंचेस्टर गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१३ १८८२ ६ मे २०२४ Flag of the Isle of Man आईल ऑफ मान इंग्लंड नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल मैदान, विंचेस्टर गर्न्सीचा ध्वज गर्न्सी


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!