जिब्राल्टर महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी जिब्राल्टर महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. जिब्राल्टरने २० एप्रिल २०२४ रोजी एस्टोनियाविरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. जिब्राल्टरने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१८२३ २० एप्रिल २०२४ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१८२६ २१ एप्रिल २०२४ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१८२७ २१ एप्रिल २०२४ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया जिब्राल्टर युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१९२१ १४ जून २०२४ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट मैदान, प्राग जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर २०२४ महिला मध्य युरोप चषक
१९२३ १५ जून २०२४ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट मैदान, प्राग क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
१९२५ १६ जून २०२४ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट मैदान, प्राग जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
१९२६ १६ जून २०२४ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट मैदान, प्राग जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!