चिले क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी चिली क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. चिलीने ३ ऑक्टोबर २०१९ रोजी ब्राझील विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
९०४ ३ ऑक्टोबर २०१९ ब्राझीलचा ध्वज ब्राझील पेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच ब, लिमा ब्राझीलचा ध्वज ब्राझील २०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
९०७ ४ ऑक्टोबर २०१९ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको पेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच अ, लिमा चिलीचा ध्वज चिली
९१२ ५ ऑक्टोबर २०१९ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना पेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच अ, लिमा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
९१५ ५ ऑक्टोबर २०१९ पेरूचा ध्वज पेरू पेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच अ, लिमा पेरूचा ध्वज पेरू
२३२० १८ ऑक्टोबर २०२३ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको आर्जेन्टिना सेंट जॉर्ज विद्यालय मैदान क्र.१, कुइल्मेस मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको २०२३ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
२३२३ २० ऑक्टोबर २०२३ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना आर्जेन्टिना सेंट जॉर्ज विद्यालय मैदान क्र.१, कुइल्मेस आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!