इस्रायल क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी इस्रायल क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इस्रायलने २८ जून २०२२ रोजी पोर्तुगाल विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. इस्रायलने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१५८५ २८ जून २०२२ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' गट पात्रता
१५९१ २९ जून २०२२ स्पेनचा ध्वज स्पेन बेल्जियम मर्सीन, गेंट स्पेनचा ध्वज स्पेन
१५९६ १ जुलै २०२२ माल्टाचा ध्वज माल्टा बेल्जियम मर्सीन, गेंट माल्टाचा ध्वज माल्टा
१६०४ ३ जुलै २०२२ हंगेरीचा ध्वज हंगेरी बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू इस्रायलचा ध्वज इस्रायल
२६६० १० जून २०२४ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया इटली रोम क्रिकेट मैदान, रोम ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया २०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' गट पात्रता
२६७० १२ जून २०२४ हंगेरीचा ध्वज हंगेरी इटली सिमार क्रिकेट मैदान, रोम हंगेरीचा ध्वज हंगेरी
२६७५ १३ जून २०२४ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल इटली रोम क्रिकेट मैदान, रोम इस्रायलचा ध्वज इस्रायल
२६८७ १५ जून २०२४ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया इटली सिमार क्रिकेट मैदान, रोम रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
२६९१ १६ जून २०२४ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग इटली रोम क्रिकेट मैदान, रोम इस्रायलचा ध्वज इस्रायल

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!