बेलीझ क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बेलीझ क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बेलीझने २५ एप्रिल २०१९ रोजी मेक्सिको विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७६६ २५ एप्रिल २०१९ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन बेलीझचा ध्वज बेलीझ २०१९ मध्य अमेरिका क्रिकेट अजिंक्यपद
७६९ २६ एप्रिल २०१९ पनामाचा ध्वज पनामा मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन बेलीझचा ध्वज बेलीझ
७७१ २७ एप्रिल २०१९ कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन बेलीझचा ध्वज बेलीझ
१४०४ ७ नोव्हेंबर २०२१ Flag of the United States अमेरिका वेस्ट इंडीज कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा Flag of the United States अमेरिका २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
१४०८ ८ नोव्हेंबर २०२१ कॅनडाचा ध्वज कॅनडा वेस्ट इंडीज कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा कॅनडाचा ध्वज कॅनडा
१४११ ८ नोव्हेंबर २०२१ पनामाचा ध्वज पनामा वेस्ट इंडीज कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा बेलीझचा ध्वज बेलीझ
१४१४ १० नोव्हेंबर २०२१ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना वेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१४१९ ११ नोव्हेंबर २०२१ Flag of the Bahamas बहामास वेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा Flag of the Bahamas बहामास
१४२४ १३ नोव्हेंबर २०२१ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा वेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!