ग्रीस महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी ग्रीस महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ग्रीसने ९ सप्टेंबर २०२२ रोजी रोमेनिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. ग्रीसने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१२०४ ९ सप्टेंबर २०२२ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी ग्रीसचा ध्वज ग्रीस २०२२ महिला ट्वेंटी२० बाल्कन चषक
१२०५ १० सप्टेंबर २०२२ सर्बियाचा ध्वज सर्बिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी ग्रीसचा ध्वज ग्रीस
१२११ ११ सप्टेंबर २०२२ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी ग्रीसचा ध्वज ग्रीस
१५२४ ४ ऑगस्ट २०२३ Flag of the Isle of Man आईल ऑफ मान रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी Flag of the Isle of Man आईल ऑफ मान २०२३ महिला ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक
१५२५ ४ ऑगस्ट २०२३ माल्टाचा ध्वज माल्टा रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी ग्रीसचा ध्वज ग्रीस
१५२७ ५ ऑगस्ट २०२३ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी ग्रीसचा ध्वज ग्रीस
१५३१ ६ ऑगस्ट २०२३ Flag of the Isle of Man आईल ऑफ मान रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
१६१४ ५ सप्टेंबर २०२३ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया ग्रीस मरीना मैदान, कोर्फू ग्रीसचा ध्वज ग्रीस २०२३ ग्रीस महिला चौरंगी मालिका
१६२२ ६ सप्टेंबर २०२३ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग ग्रीस मरीना मैदान, कोर्फू ग्रीसचा ध्वज ग्रीस
१० १६३२ ७ सप्टेंबर २०२३ सर्बियाचा ध्वज सर्बिया ग्रीस मरीना मैदान, कोर्फू ग्रीसचा ध्वज ग्रीस
११ १६४२ ८ सप्टेंबर २०२३ सर्बियाचा ध्वज सर्बिया ग्रीस मरीना मैदान, कोर्फू ग्रीसचा ध्वज ग्रीस
१२ १६५२ ९ सप्टेंबर २०२३ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया ग्रीस मरीना मैदान, कोर्फू ग्रीसचा ध्वज ग्रीस


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!