इस्वाटिनी महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी इस्वाटिनी महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इस्वाटिनीने ९ सप्टेंबर २०२१ रोजी बोत्स्वाना विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
९५० ९ सप्टेंबर २०२१ बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना २०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता
९५६ ११ सप्टेंबर २०२१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
९५९ १२ सप्टेंबर २०२१ रवांडाचा ध्वज रवांडा बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी रवांडाचा ध्वज रवांडा
९६६ १४ सप्टेंबर २०२१ टांझानियाचा ध्वज टांझानिया बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी टांझानियाचा ध्वज टांझानिया
९७१ १६ सप्टेंबर २०२१ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
११७२ २९ जुलै २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक इस्वाटिनी एञाबुलवेनी क्रिकेट मैदान, मंझीनी मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
११७४ २९ जुलै २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक इस्वाटिनी एञाबुलवेनी क्रिकेट मैदान, मंझीनी मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
११७६ ३० जुलै २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक इस्वाटिनी एञाबुलवेनी क्रिकेट मैदान, मंझीनी मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
११७८ ३० जुलै २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक इस्वाटिनी एञाबुलवेनी क्रिकेट मैदान, मंझीनी मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१० ११८० ३१ जुलै २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक इस्वाटिनी एञाबुलवेनी क्रिकेट मैदान, मंझीनी मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
११ ११८२ ३१ जुलै २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक इस्वाटिनी एञाबुलवेनी क्रिकेट मैदान, मंझीनी मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१२ १५८० २ सप्टेंबर २०२३ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी मोझांबिकचा ध्वज मोझांबिक २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता
१३ १५९१ ३ सप्टेंबर २०२३ कामेरूनचा ध्वज कामेरून बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनी कामेरूनचा ध्वज कामेरून
१४ १६११ ५ सप्टेंबर २०२३ सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनी सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!