आर्जेन्टिना क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी आर्जेन्टिना क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. आर्जेन्टिनाने ३ ऑक्टोबर २०१९ रोजी मेक्सिको विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. आर्जेन्टिनाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

आर्जेन्टिनाने देशानुसार खेळलेल्या प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख

संघ प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको ३ ऑक्टोबर २०१९
पेरूचा ध्वज पेरू ४ ऑक्टोबर २०१९
ब्राझीलचा ध्वज ब्राझील ४ ऑक्टोबर २०१९
चिलीचा ध्वज चिली ५ ऑक्टोबर २०१९
Flag of the Bahamas बहामास ८ नोव्हेंबर २०२१
बेलीझचा ध्वज बेलीझ १० नोव्हेंबर २०२१
पनामाचा ध्वज पनामा १० नोव्हेंबर २०२१
Flag of the United States अमेरिका ११ नोव्हेंबर २०२१
कॅनडाचा ध्वज कॅनडा १३ नोव्हेंबर २०२१
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा १४ नोव्हेंबर २०२१
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह ४ मार्च २०२३

ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी

आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
दक्षिण आफ्रिका २००७ पात्र ठरले नाही सहभाग घेतला नाही
इंग्लंड २००९
सेंट लुसियाबार्बाडोसगयाना २०१०
श्रीलंका २०१२
बांगलादेश २०१४
भारत २०१६ सहभाग घेतला नाही
ओमानसंयुक्त अरब अमिराती २०२१
ऑस्ट्रेलिया २०२२
बार्बाडोससेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सत्रिनिदाद आणि टोबॅगोअमेरिका २०२४
भारतश्रीलंका २०२६ TBD TBD
ऑस्ट्रेलियान्यूझीलंड २०२८
युनायटेड किंग्डमआयर्लंडचे प्रजासत्ताक २०३०
दक्षिण अमेरिकी अजिंक्यपद स्पर्धा
वर्ष फेरी स्थान खे वि अनि
पेरू २०१९ विजेते १/७ - -
ब्राझील २०२२[n १] विजेते १/७ - -
आर्जेन्टिना २०२३ विजेते १/८ - -

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
९०३ ३ ऑक्टोबर २०१९ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको पेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच अ, लिमा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना २०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - पुरुष
९०८ ४ ऑक्टोबर २०१९ पेरूचा ध्वज पेरू पेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच ब, लिमा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
९०९ ४ ऑक्टोबर २०१९ ब्राझीलचा ध्वज ब्राझील पेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच अ, लिमा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
९१२ ५ ऑक्टोबर २०१९ चिलीचा ध्वज चिली पेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच अ, लिमा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
९१९ ६ ऑक्टोबर २०१९ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको पेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१४०९ ८ नोव्हेंबर २०२१ Flag of the Bahamas बहामास अँटिगा आणि बार्बुडा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा Flag of the Bahamas बहामास २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
१४१४ १० नोव्हेंबर २०२१ बेलीझचा ध्वज बेलीझ अँटिगा आणि बार्बुडा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१४१७ १० नोव्हेंबर २०२१ पनामाचा ध्वज पनामा अँटिगा आणि बार्बुडा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१४२२ ११ नोव्हेंबर २०२१ Flag of the United States अमेरिका अँटिगा आणि बार्बुडा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा Flag of the United States अमेरिका
१० १४२६ १३ नोव्हेंबर २०२१ कॅनडाचा ध्वज कॅनडा अँटिगा आणि बार्बुडा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा कॅनडाचा ध्वज कॅनडा
११ १४२९ १४ नोव्हेंबर २०२१ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा अँटिगा आणि बार्बुडा कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१२ १९९६ २१ फेब्रुवारी २०२३ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा आर्जेन्टिना सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१३ १९९७ २२ फेब्रुवारी २०२३ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा आर्जेन्टिना सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१४ २००२ २५ फेब्रुवारी २०२३ पनामाचा ध्वज पनामा आर्जेन्टिना सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स पनामाचा ध्वज पनामा २०२३ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
१५ २००७ २६ फेब्रुवारी २०२३ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा आर्जेन्टिना सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१६ २०११ २ मार्च २०२३ Flag of the Bahamas बहामास आर्जेन्टिना सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१७ २०१३ ४ मार्च २०२३ केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह आर्जेन्टिना सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१८ २३२२ १९ ऑक्टोबर २०२३ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको आर्जेन्टिना सेंट जॉर्ज विद्यालय मैदान क्र.१, कुइल्मेस आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना २०२३ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
१९ २३२३ २० ऑक्टोबर २०२३ चिलीचा ध्वज चिली आर्जेन्टिना सेंट जॉर्ज विद्यालय मैदान क्र.१, कुइल्मेस आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना

नोंदी

  1. ^ २०२२ या आवृत्तीमधील सर्व सामने हे बिन आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे खेळवले गेले होते. सदर नोंदी फक्त संघाची कामगिरी दर्शविण्यासाठी संपादित केली आहे.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!