गांबिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी गांबिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. गांबियाने १ डिसेंबर २०२२ रोजी इस्वाटिनी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. गांबियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१९२६ १ डिसेंबर २०२२ इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता गट ब
१९३४ ४ डिसेंबर २०२२ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१९४० ६ डिसेंबर २०२२ सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
१९४३ ६ डिसेंबर २०२२ टांझानियाचा ध्वज टांझानिया रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली टांझानियाचा ध्वज टांझानिया
१९४५ ८ डिसेंबर २०२२ घानाचा ध्वज घाना रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली घानाचा ध्वज घाना
१९४६ ८ डिसेंबर २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१९४८ ९ डिसेंबर २०२२ कामेरूनचा ध्वज कामेरून रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली गांबियाचा ध्वज गांबिया
२३८५ ८ डिसेंबर २०२३ रवांडाचा ध्वज रवांडा दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी रवांडाचा ध्वज रवांडा २०२३ आफ्रिका ट्वेंटी२० चषक पात्रता
२३८५ १० डिसेंबर २०२३ घानाचा ध्वज घाना दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी घानाचा ध्वज घाना

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!