कूक द्वीपसमूह क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी कूक द्वीपसमूह क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. कूक द्वीपसमूहने ९ सप्टेंबर २०२२ रोजी सामोआ विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. कूक द्वीपसमूहने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१७६३ ९ सप्टेंबर २०२२ सामो‌आचा ध्वज सामो‌आ व्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला सामो‌आचा ध्वज सामो‌आ २०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत 'अ' गट पात्रता
१७६५ १० सप्टेंबर २०२२ फिजीचा ध्वज फिजी व्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला फिजीचा ध्वज फिजी
१७६७ ११ सप्टेंबर २०२२ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू व्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
१७७० १३ सप्टेंबर २०२२ सामो‌आचा ध्वज सामो‌आ व्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
१७७३ १४ सप्टेंबर २०२२ फिजीचा ध्वज फिजी व्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
१७७५ १५ सप्टेंबर २०२२ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू व्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क, पोर्ट व्हिला व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!