Bayuemas Oval (en); بائوماس اوول (ur); बयुएम्स ओवल (mr)
बायुएमास ओव्हल मलेशियाच्या पांडामरान शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. न्यू झीलँड स्पोर्ट्स टर्फ इन्स्टिट्यूटने बांधलेले हे मैदान मलेशियातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते.
येथे २००४मध्ये पहिला सामना खेळला गेला होता.[१]
संदर्भ आणि नोंदी