जर्मनी क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी जर्मनी क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. जर्मनीने ११ मे २०१९ रोजी बेल्जियम विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. बेल्जियमने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७७३ ११ मे २०१९ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू जर्मनीचा ध्वज जर्मनी
७७४ ११ मे २०१९ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू जर्मनीचा ध्वज जर्मनी
७७५ १२ मे २०१९ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू जर्मनीचा ध्वज जर्मनी
७८६ २५ मे २०१९ इटलीचा ध्वज इटली नेदरलँड्स स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त इटलीचा ध्वज इटली
७८७ २५ मे २०१९ इटलीचा ध्वज इटली नेदरलँड्स स्पोर्टपार्क मार्शलचलकरवीर्ड, उट्रेख्त इटलीचा ध्वज इटली
७९३ १५ जून २०१९ गर्न्सीचा ध्वज गर्न्सी गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल जर्मनीचा ध्वज जर्मनी २०२१ आय.सी.सी. ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता
७९४ १६ जून २०१९ इटलीचा ध्वज इटली गर्न्सी कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट इटलीचा ध्वज इटली
८०३ १९ जून २०१९ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल जर्मनीचा ध्वज जर्मनी
८०५ २० जून २०१९ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे गर्न्सी कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट जर्मनीचा ध्वज जर्मनी
१० ८०७ २० जून २०१९ जर्सीचा ध्वज जर्सी गर्न्सी कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट जर्मनीचा ध्वज जर्मनी
११ १०८० ८ मार्च २०२० स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया स्पेनचा ध्वज स्पेन
१२ १०८१ ८ मार्च २०२० स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया जर्मनीचा ध्वज जर्मनी
१३ १२१३ ५ ऑगस्ट २०२१ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी २०२१ जर्मनी तिरंगी मालिका
१४ १२१५ ६ ऑगस्ट २०२१ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
१५ १२१७ ७ ऑगस्ट २०२१ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
१६ १२२० ८ ऑगस्ट २०२१ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
१७ १२२१ ८ ऑगस्ट २०२१ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
१८ १२६२ १० सप्टेंबर २०२१ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया जर्मनीचा ध्वज जर्मनी
१९ १२६७ ११ सप्टेंबर २०२१ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया स्पेनचा ध्वज स्पेन
२० १२६९ ११ सप्टेंबर २०२१ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया स्पेनचा ध्वज स्पेन
२१ १२९६ १५ ऑक्टोबर २०२१ जर्सीचा ध्वज जर्सी स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया जर्सीचा ध्वज जर्सी २०२२ आय.सी.सी. ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता
२२ १३०० १६ ऑक्टोबर २०२१ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया जर्मनीचा ध्वज जर्मनी
२३ १३१० १७ ऑक्टोबर २०२१ इटलीचा ध्वज इटली स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया जर्मनीचा ध्वज जर्मनी
२४ १३२१ १९ ऑक्टोबर २०२१ जर्सीचा ध्वज जर्सी स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया जर्सीचा ध्वज जर्सी
२५ १३३० २० ऑक्टोबर २०२१ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया जर्मनीचा ध्वज जर्मनी
२६ १३३३ २१ ऑक्टोबर २०२१ इटलीचा ध्वज इटली स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया इटलीचा ध्वज इटली
२७ १४७१ १८ फेब्रुवारी २०२२ बहरैनचा ध्वज बहरैन ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन २०२२ आय.सी.सी. ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक पात्रता
२८ १४७७ १९ फेब्रुवारी २०२२ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
२९ १४८१ २१ फेब्रुवारी २०२२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
३० १४८५ २२ फेब्रुवारी २०२२ कॅनडाचा ध्वज कॅनडा ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत कॅनडाचा ध्वज कॅनडा
३१ १४८९ २४ फेब्रुवारी २०२२ Flag of the Philippines फिलिपिन्स ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत जर्मनीचा ध्वज जर्मनी
३२ १५५३ ९ जून २०२२ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी २०२२ जर्मनी तिरंगी मालिका
३३ १५५५ ९ जून २०२२ स्वीडनचा ध्वज स्वीडन जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
३४ १५५६ १० जून २०२२ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
३५ १५६५ ११ जून २०२२ स्वीडनचा ध्वज स्वीडन जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
३६ १५६७ १२ जून २०२२ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
३७ १८६५ ४ नोव्हेंबर २०२२ इटलीचा ध्वज इटली स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया जर्मनीचा ध्वज जर्मनी २०२२ स्पेन तिरंगी मालिका
३८ १८६६ ४ नोव्हेंबर २०२२ इटलीचा ध्वज इटली स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया जर्मनीचा ध्वज जर्मनी
३९ १८७० ५ नोव्हेंबर २०२२ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया जर्मनीचा ध्वज जर्मनी
४० १८७४ ६ नोव्हेंबर २०२२ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया स्पेनचा ध्वज स्पेन
४१ २०८५ ९ जून २०२३ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
४२ २०८७ १० जून २०२३ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
४३ २०९० १० जून २०२३ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
४४ २०९३ ११ जून २०२३ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
४५ २११९ २९ जून २०२३ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया नेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेव्हेंटर जर्मनीचा ध्वज जर्मनी
४६ २१२० ३० जून २०२३ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया नेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेव्हेंटर जर्मनीचा ध्वज जर्मनी
४७ २१४९ २० जुलै २०२३ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्कॉटलंड गोल्डनएकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड २०२४ आय.सी.सी. ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता
४८ २१५१ २१ जुलै २०२३ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया स्कॉटलंड गोल्डनएकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा जर्मनीचा ध्वज जर्मनी
४९ २१५९ २३ जुलै २०२३ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क स्कॉटलंड दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा जर्मनीचा ध्वज जर्मनी
५० २१६७ २५ जुलै २०२३ जर्सीचा ध्वज जर्सी स्कॉटलंड दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा जर्सीचा ध्वज जर्सी
५१ २१७८ २८ जुलै २०२३ इटलीचा ध्वज इटली स्कॉटलंड दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा इटलीचा ध्वज इटली
५२ २१९५ १४ ऑगस्ट २०२३ गर्न्सीचा ध्वज गर्न्सी नेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेव्हेंटर जर्मनीचा ध्वज जर्मनी
५३ २१९६ १४ ऑगस्ट २०२३ गर्न्सीचा ध्वज गर्न्सी नेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेव्हेंटर गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
५४ २१९७ १५ ऑगस्ट २०२३ गर्न्सीचा ध्वज गर्न्सी नेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेव्हेंटर गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
५५ २७३९ ७ जुलै २०२४ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर जर्मनी गेल्सनकर्शन ट्रॉकिंग ट्रॅक मैदान, गेल्सनकर्शन TBD २०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'ब' गट पात्रता
५६ २७४६ ८ जुलै २०२४ स्वीडनचा ध्वज स्वीडन जर्मनी बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान, क्रेफेल्ड TBD
५७ २७४९ १० जुलै २०२४ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे जर्मनी गेल्सनकर्शन ट्रॉकिंग ट्रॅक मैदान, गेल्सनकर्शन TBD
५८ २७५६ ११ जुलै २०२४ स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया जर्मनी बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान, क्रेफेल्ड TBD


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!