बार्बाडोस महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी बार्बाडोस महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बार्बाडोसने २९ जुलै २०२२ रोजी पाकिस्तान विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. बार्बाडोसने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
११७५ २९ जुलै २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस २०२२ राष्ट्रकुल खेळ
११८३ ३१ जुलै २०२२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११८७ ३ ऑगस्ट २०२२ भारतचा ध्वज भारत इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम भारतचा ध्वज भारत


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!