१८व्या लोकसभेचे सदस्य

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांद्वारे भारताच्या १८व्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर झाले.[][][]

खासदार

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

      भा.ज.प. (१)

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह बिश्नू पद रे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

आंध्र प्रदेश

      ते.दे.प. (१६)       यु.श्र.र.काँ.प. (४)       भा.ज.प. (३)       ज.ने.प. (२)

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
आंध्र प्रदेश
अरकू डॉ. चेट्टी तनुजा राणी युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ
श्रीकाकुलम किंजरापू राममोहन नायडू तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी नागरी विमान वाहतूक मंत्री (९ जून २०२४ पासून)
विजयनगरम कलीसेट्टी अप्पला नायडू तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
विशाखापट्टणम मथुकुमिल्ली श्रीभरत तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अनकापल्ली चिंतकुंटा मुन्नुस्वामी रमेश भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
काकीनाडा तंगेला उदय श्रीनिवास जन सेना पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अमलापुरम गंटी हरीश मधुर तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
राजमुंद्री पुरंदेश्वरी व्यंकटेश्वरराव दग्गुबाती भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नरसपूर भूपती राजू श्रीनिवास वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी अवजड उद्योग राज्यमंत्रीपोलाद राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
१० एलुरु पुट्टा महेश कुमार तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ मछलीपट्टणम बालाशौरी वल्लभनेनी जन सेना पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ विजयवाडा केसीनेनी चिन्नी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ गुंटुर चंद्रशेखर पेम्मासनी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ग्रामीण विकास राज्यमंत्रीदूरसंचार राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
१४ नरसरावपेट लवु श्रीकृष्ण देवरयलु तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ बापटला कृष्णप्रसाद टेन्नेटी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ ओंगोल मगुंटा श्रीनिवासुलू रेड्डी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ नंद्याल डॉ. बायरेड्डी शबरी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ कुर्नूल बस्तीपती नागराजू पंचलिंगला तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ अनंतपूर अंबिका लक्ष्मीनारायण वाल्मिकी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० हिंदूपूर बी.के. पार्थसारथी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ कडप्पा यदुगिरी सदिंती अविनाश रेड्डी युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ
२२ नेल्लोर वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ तिरुपती मड्डिला मुन्नीकृष्णय्या गुरुमुर्ती युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ
२४ राजमपेट पेद्दरेड्डी वेंकट मिधून रेड्डी युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष तटस्थ
२५ चित्तूर दग्गुमला प्रसाद राव तेलुगू देशम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

अरुणाचल प्रदेश

      भा.ज.प. (२)

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
अरुणाचल प्रदेश
पश्चिम अरुणाचल किरेन रिंचिन रिजीजू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय कामकाज मंत्रीअल्पसंख्याक व्यवहार मंत्री (९ जून २०२४ पासून)
पूर्व अरुणाचल तपिर गाओ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

आसाम

      भा.ज.प. (९)       भा.रा.काँ. (३)       आ.ग.प (१)       सं.ज.प. (लि) (१)

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
आसाम
कोक्राझार जोयंता बसुमतरी संयुक्त जनता पक्ष, लिबरल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
धुब्री रकिबुल नुरुल हुसेन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बारपेटा फणीभूषण रमेश चौधरी आसाम गण परिषद राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दरांग-उदलगिरी दिलीप प्रभीन सैकिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गुवाहाटी बिजुली कलिता मेधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दिफू अमरसिंह तिस्सो भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
करीमगंज कृपानाथ मलाह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सिलचर परिमल सुक्लबैद्य भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नौगाँग प्रद्युत बोरडोलोई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१० काझीरंगा कामाख्य प्रसाद देवारम टासा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ सोनीतपूर रणजित कुलाधर दत्त भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ लखीमपूर प्रधान बरुआ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ दिब्रुगढ ॲड. सर्बानंद जिबेश्वर सोनोवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री (९ जून २०२४ पासून)
१४ जोरहाट गौरव तरुण गोगोई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी सभागृह विरोधी उप पक्षनेता (१४ जुलै २०२४ पासून)

बिहार

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
बिहार
वाल्मिकीनगर सुनील कुमार कुशवाह जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पश्चिम चंपारण डॉ. संजय मदनप्रसाद जयस्वाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पूर्व चंपारण राधामोहन सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
शिवहर लवली आनंद सिंह जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सीतामढी ॲड. देवेशचंद्र ठाकूर जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मधुबनी अशोक कुमार यादव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
झांझरपूर रामप्रीत मंडल जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सुपॉल दिलेश्वर कामाईत जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अरारिया प्रदीप कुमार सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० किशनगंज डॉ. मोहम्मद जावेद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
११ कटिहार तारिक मुश्ताक अन्वर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१२ पूर्णिया राजेश रंजन उर्फ पप्पू यादव अपक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ माधेपुरा दिनेशचंद्र रामधारी यादव जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ दरभंगा डॉ. गोपाळजी गणेश ठाकूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ मुझफ्फरपूर राजभूषण चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी जलशक्ती राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
१६ वैशाली विणादेवी दिनेश सिंह लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ गोपालगंज डॉ. आलोककुमार जयश्रीराम सुमन जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ सिवान विजयलक्ष्मी देवी कुशवाह जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ महाराजगंज जनार्दन सिंह सिगरीवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० सारन ॲड. राजीव प्रताप रुडी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ हाजीपूर चिराग रामविलास पासवान लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) राष्ट्रीय लोकशाही आघाडी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री (९ जून २०२४ पासून)
२२ उजियारपूर नित्यानंद गंगाभूषण राय भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी गृह राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
२३ समस्तीपूर शांभवी चौधरी लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ बेगुसराई गिरीराज रामअवतार सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी वस्त्र मंत्री (९ जून २०२४ पासून)
२५ खगरिया राजेश वर्मा लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ भागलपूर अजय कुमार मंडल जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ बांका ॲड. गिरिधारी धानो यादव जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ मुंगेर राजीव रंजन (लल्लन सिंह) जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी पंचायत राज मंत्रीमत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री (९ जून २०२४ पासून)
२९ नालंदा कौशलेंद्र कुमार जनता दल (संयुक्त) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३० पटना साहिब ॲड. रविशंकर ठाकूर प्रसाद भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३१ पाटलीपुत्र मिसा भारती राष्ट्रीय जनता दल भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३२ अराह सुदामा प्रसाद भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशन भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३३ बक्सर सुधाकर सिंह राष्ट्रीय जनता दल भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३४ सासाराम मनोज कुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३५ काराकट राजा रामसिंह कुशवाह भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशन भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३६ जहानाबाद सुरेंद्र प्रसाद यादव राष्ट्रीय जनता दल भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३७ औरंगाबाद अभय कुशवाह राष्ट्रीय जनता दल भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३८ गया जितनराम रामजीत मांझी हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३९ नवदा ॲड. विवेक चंद्रेश्वर ठाकूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४० जमुई अरुण भारती लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) राष्ट्रीय लोकशाही आघाडी

चंदिगढ

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
चंदिगढ
चंदिगढ ॲड. मनीष विश्वनाथ तिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

छत्तीसगढ

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
छत्तीसगढ
सरगुजा चिंतामणी रामेश्वर महाराज भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रायगढ राधेश्याम राठिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जंजगिर-चम्पा कमलेश जांगडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
कोर्बा ज्योत्स्ना चरणदास महंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बिलासपूर तोखन साहू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
राजनांदगांव ॲड. संतोष पांडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दुर्ग विजय नम्मूलाल बाघेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रायपूर ब्रिजमोहन अग्रवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
महासमुंद रुपकुमारी ओमप्रकाश चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० बस्तर महेश कश्यप भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ कांकेर भोजराज नाग भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव
दादरा आणि नगर-हवेली कलाबेन मोहनभाई देलकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दमण आणि दीव उमेशभाई बाबूभाई पटेल अपक्ष सध्यातरी तटस्थ

गोवा

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
गोवा
उत्तर गोवा श्रीपाद येस्सो नाईक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ऊर्जा राज्यमंत्रीनवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
दक्षिण गोवा कॅप्टन विरिएटो हिपोलीताद दे मेंडोंका फर्नांडिस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

गुजरात

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
गुजरात
कच्छ ॲड. विनोद लखमशी चावडा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बनासकांठा गेनीबेन नागाजीभाई ठाकोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
पाटण भरतसिंह डाभी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
महेसाणा हरिभाई पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
साबरकांठा शोभना बरैया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गांधीनगर अमित अनिलचंद्र शाह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी गृह मंत्रीसहकार मंत्री (९ जून २०२४ पासून)
पूर्व अहमदाबाद हसमुख सोमाभाई पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पश्चिम अहमदाबाद दिनेश मकवाना भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सुरेंद्रनगर चंदू शिहोरा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० राजकोट परषोत्तम खोडाभाई रुपाला भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ पोरबंदर डॉ. मनसुख लक्ष्मण मांडाविया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी श्रम आणि रोजगार मंत्रीयुवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री (९ जून २०२४ पासून)
१२ जामनगर पूनमबेन परमिंदरकुमार मडाम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ जुनागढ राजेश नरन चुडासमा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ अमरेली भरत सुतारिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ भावनगर निमुबेन बंभानिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
१६ आणंद मितेश रमेश उर्फ 'बकाभाई' पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ खेडा देवुसिंह जेसिंगभाई चौहान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ पंचमहाल राजपालसिंह जाधव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ दाहोद जसवंतसिंह सुमनभाई भाभोर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० वडोदरा हेमांग जोशी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ छोटा उदेपूर जशुभाई राठवा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ भरुच मनसुख धानजी वसावा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ बारडोली परभु नागर वसावा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ सुरत मुकेशकुमार चंद्रकांत दलाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिनविरोध निवड
२५ नवसारी चंद्रकांत रघुनाथ पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी जलशक्ती मंत्री (९ जून २०२४ पासून)
२६ वलसाड धवल पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

हरियाणा

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
हरियाणा
अंबाला ॲड. वरुण फुलचंद चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
कुरुक्षेत्र नवीन ओमप्रकाश जिंदल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सिरसा शैलजा कुमारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
हिसार जय पर्काश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
कर्नाल मनोहरलाल हरबंसलाल खट्टर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ऊर्जा मंत्रीगृहनिर्माण तथा शहरी व्यवहार मंत्री (९ जून २०२४ पासून)
सोनीपत सतपाल ब्रह्मचारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
रोहतक दिपेंदर सिंग हूडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
भिवानी-महेंद्रगढ चौधरी धरमबीरसिंह पंघाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गुडगांव इंदरजीतसिंग राव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), नियोजन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)संस्कृती राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
१० फरिदाबाद क्रिशन पाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी सहकार राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)

हिमाचल प्रदेश

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
हिमाचल प्रदेश
कांगरा राजीव भारद्वाज भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मंडी कंगना अमरदीप राणावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
हमीरपूर अनुराग प्रेमसिंग ठाकूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
शिमला सुरेश चम्बलसिंह कश्यप भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

जम्मू आणि काश्मीर

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
जम्मू आणि काश्मीर
बारामुल्ला शेख अब्दुल रशीद अपक्ष सध्यातरी तटस्थ
श्रीनगर आगा सय्यद रुहुल्ला मेहदी जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
अनंतनाग-राजौरी मियाँ अल्ताफ अहमद लार्वी जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
उधमपूर डॉ. जितेंद्र राजिंदर सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री, अणुऊर्जा राज्यमंत्री, अंतराळ राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
जम्मू जुगल किशोर शर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

झारखंड

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
झारखंड
राजमहल विजय कुमार हंसडक झारखंड मुक्ति मोर्चा भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
डुमका नलिन सोरेन झारखंड मुक्ति मोर्चा भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
गोड्डा निशिकांत दुबे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
चत्रा कालीचरण सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
कोडर्मा अन्नपूर्णा देवी यादव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी महिला आणि बाल विकास मंत्री (९ जून २०२४ पासून)
गिरिडीह चंद्र प्रकाश चौधरी अखिल झारखंड विद्यार्थी संघ पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
धनबाद दुलु माहतो भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रांची संजय सेठ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी संरक्षण राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
जमशेदपूर बिद्युत बरन माहतो भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० सिंगभूम जोबा माझी झारखंड मुक्ति मोर्चा भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
११ खुंटी कालीचरण मुंडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१२ लोहारडागा सुखदेव भगत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ पलामौ विष्णु दयाल राम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ हझारीबाग मनीष जैस्वाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

कर्नाटक

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
कर्नाटक
चिक्कोडी प्रियांका जारकीहोळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बेळगांव ॲड. जगदीश शिवप्पा शेट्टर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बागलकोट ॲड. पर्वतगौडा चंदनगौडा गड्डीगौडार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
विजापूर रमेश चंदप्पा जिगाजीनागी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गुलबर्गा राधाकृष्ण दोड्डामणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
रायचूर जी. कुमार नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बीदर सागर खांद्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
कोप्पळ के. राजशेखर बसवराज हितनळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बेळ्ळारी एरेगर तुकाराम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१० हावेरी बसवराज सोमप्पा बोम्मई भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ धारवाड प्रल्हाद व्येंकटेश जोशी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रीनूतन तथा नवीकरणीय ऊर्जा मंत्री (९ जून २०२४ पासून)
१२ उत्तर कन्नड विश्वेश्वर हेगडे कागेरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ दावणगेरे डॉ. प्रभा मल्लिकार्जून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१४ शिमोगा बुक्कणेरे येडियुरप्पा राघवेंद्र भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ उडुपी चिकमगळूर कोटा श्रीनिवास पुजारी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ हासन श्रेयस पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१७ दक्षिण कन्नड कॅप्टब ब्रिजेश चौटा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ चित्रदुर्ग गोविंद मुक्तप्पा करजोळ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ तुमकुर विरण्णा सोमण्णा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी जलशक्ती राज्यमंत्रीरेल्वे राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
२० मंड्या हरदनहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामी जनता दल (धर्मनिरपेक्ष) राष्ट्रीय लोकशाही आघाडी अवजड उद्योग मंत्रीपोलाद मंत्री (९ जून २०२४ पासून)
२१ मैसुरू महाराज यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ चामराजनगर सुनील बोस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२३ बंगळूर ग्रामीण डॉ. चोलेनहळ्ळी नंजप्पा मंजुनाथ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ उत्तर बंगळूर शोभा करंदालजे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्रीश्रम आणि रोजगार राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
२५ मध्य बंगळूर पी. चिक्कामुनी मोहन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ दक्षिण बंगळूर ॲड. तेजस्वी सूर्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ चिकबळ्ळापूर डॉ. केशवरेड्डी सुधाकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ कोलार एम. मल्लेश बाबू जनता दल (धर्मनिरपेक्ष) राष्ट्रीय लोकशाही आघाडी

केरळ

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
केरळ
कासरगोड राजमोहन उन्नीथन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
कण्णुर ॲड. कुंभकुडी रमुन्नी सुधाकरन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
वटकरा शफी पारंबिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
वायनाड राहुल राजीव गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी १८ जून २०२४ रोजी राजीनामा
प्रियंका रॉबर्ट वाड्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी पोट-निवडणुकीत विजय
कोळिकोड एम.के. राघवन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
मलप्पुरम ई.टी. मुहम्मद बशीर इंडियन युनियन मुस्लिम लीग भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
पोन्नानी एम.पी. अब्दुस्समद समदानी इंडियन युनियन मुस्लिम लीग भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
पलक्कड व्ही.के. श्रीकांदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
अलातुर के. राधाकृष्णन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१० त्रिशूर सुरेश गोपीनाथन गोपी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्रीपर्यटन राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
११ चलाकुडी बेनी थॉमस बेहानन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१२ एर्नाकुलम हिबी जॉर्ज एडन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ इडुक्की डीन कुरियाकोसे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१४ कोट्टायम फ्रान्सिस जॉर्ज केरळ काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१५ अलप्पुळा के.सी. वेणूगोपाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१६ मावेलीकरा ॲड. सुरेश कुंजन कोडीकुन्निल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१७ पतनमतिट्टा ॲड. अँटो कुरुविल्ला अँटनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१८ कोल्लम ॲड. एन.के. प्रेमचंद्रन भारतीय क्रांतिकारी समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१९ अट्टिंगल ॲड. प्रकाश कुंजुरामन अडूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२० तिरुवनंतपुरम डॉ. शशी चंद्रशेखर थरूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

लद्दाख

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
लद्दाख
लद्दाख मोहम्मद हनीफा अपक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

लक्षद्वीप

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
लक्षद्वीप
लक्षद्वीप मोहम्मद हम्दुल्ला सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

मध्य प्रदेश

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मध्य प्रदेश
मोरेना शिवमंगल सिंह तोमर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
भिंड ॲड. संध्या सुमन रे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
ग्वाल्हेर भरतसिंह कुशवाह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गुना महाराज ज्योतिरादित्य माधवराव शिंदे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी दूरसंचार मंत्रीपूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री (९ जून २०२४ पासून)
सागर डॉ. लता वानखेडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
तिकमगढ डॉ. वीरेंद्र कुमार खटीक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री (९ जून २०२४ पासून)
दामोह राहुल सिंह लोधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
खजुराहो विष्णु दत्त शर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सतना गणेश कमलभान सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० रेवा जनार्दन रामधर मिश्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ सिधी राजेश मिश्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ शाहडोल हिमाद्री सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ जबलपूर आशिष दुबे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ मंडला ॲड. फग्गन सिंह कुलास्ते भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ बालाघाट भारती पारधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ छिंदवाडा विवेक कुमार "बंटी" साहू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ होशंगाबाद दर्शन सिंह चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ विदिशा शिवराज सिंह प्रेमसिंह चौहान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रीग्रामीण विकास मंत्री (९ जून २०२४ पासून)
१९ भोपाळ आलोक शर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० राजगढ रोडमल नागर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ देवास ॲड. महेंद्र रामसिंह सोलंकी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ उज्जैन अनिल भुरेलाल फिरोजिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ मंदसौर सुधीर रामचंद्र गुप्ता भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ रतलाम अनिता नागर सिंह चौहान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ धार सावित्री तुकाराम ठाकूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी महिला आणि बाल विकास राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
२६ इंदूर शंकर जमनादास लालवाणी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ खरगोन ॲड. गजेंद्र उमरावसिंह पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ खंडवा ज्ञानेश्वर पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ बेतुल दुर्गा दास उईके भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी आदिवासी व्यवहार राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)

महाराष्ट्र

मणिपूर

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मणिपूर
आंतर मणिपूर अंगोमचा बिमोल अकोईजाम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बाह्य मणिपूर अल्फ्रेड कान-न्गाम आर्थर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

मेघालय

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मेघालय
शिलाँग रिकी एजे सिंग्कॉन व्हॉइस ऑफ द पीपल पक्ष तटस्थ
तुरा सालेंग संगमा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

मिझोरम

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
मिझोरम
मिझोरम रिचर्ड वानलालहमंगाइहा झोरम पीपल्स मूव्हमेंट तटस्थ

नागालॅंड

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
नागालॅंड
नागालॅंड एस. सुपोंगमेरेन जमीर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रीय प्रदेश दिल्ली

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रीय प्रदेश दिल्ली
चांदनी चौक ॲड. प्रवीण खंडेलवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
उत्तर-पूर्व दिल्ली मनोज चंद्रदेव तिवारी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पूर्व दिल्ली हर्ष मल्होत्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्रीकॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
नवी दिल्ली बन्सुरी स्वराज भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
उत्तर-पश्चिम दिल्ली योगेंदर चंदोलिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पश्चिम दिल्ली कमलजीत सेहरावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दक्षिण दिल्ली रामवीर सिंह बिधुरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

ओडिशा

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
ओडिशा
बारगढ प्रदीप पुरोहित भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सुंदरगढ जुआल ओराम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी आदिवासी व्यवहार मंत्री (९ जून २०२४ पासून)
संबलपूर धर्मेंद्र देवेंद्र प्रधान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिक्षण मंत्री (९ जून २०२४ पासून)
केओंझार अनंत नायक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मयूरभंज नाबा चरण माझी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बालेश्वर प्रताप चंद्र सारंगी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
भद्रक अविमन्यू सेठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जाजपूर रवींद्र नारायण बेहरा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
धेनकनाल रुद्र नारायण पणी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० बोलनगीर संगीता कुमारी सिंह देव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ कालाहांडी मालविका केशरी देव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ नबरंगपूर बलभद्र माझी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ कंधमाल सुकांता कुमार पाणीग्रही भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ कटक भर्तूहरी माहताब भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी लोकसभा कार्यकारी अध्यक्ष (२४ जून २०२४ — २६ जून २०२४)
१५ केंद्रापरा बैजयंत जय पंडा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ जगतसिंगपूर बिभू प्रसाद तराई भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ पुरी डॉ. संबित रविंद्रनाथ पात्रा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ भुबनेश्वर अपराजिता संतोष सारंगी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ अस्का अनिता सुभदर्शिनी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० बेरहामपूर प्रदीपकुमार पाणीग्रही भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१ कोरापुट सप्तगिरी शंकर उलाका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

पुद्दुचेरी

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पुद्दुचेरी
पुद्दुचेरी व्ही. वैतिलिंगम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

पंजाब

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पंजाब
गुरदासपूर सुखजिंदर सिंह रंधावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
अमृतसर गुरजीत सिंह औजला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
खदूर साहिब अमृतपाल सिंह अपक्ष सध्यातरी तटस्थ
जालंधर चरणजीत सिंह चन्नी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
होशियारपूर राजकुमार छाबेवाल आम आदमी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
आनंदपूर साहिब मलविंदर सिंह कांग आम आदमी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
लुधियाना अमरिंदर सिंह राजा वारिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
फतेहगढ साहिब अमर मलकैत सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
फरीदकोट सरबजीतसिंह बियंतसिंह खालसा अपक्ष सध्यातरी तटस्थ
१० फिरोझपूर शेर सिंह घुबया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
११ भटिंडा हरसिम्रत कौर बादल शिरोमणी अकाली दल तटस्थ
१२ संगरुर गुरमीत सिंह मीत हायर आम आदमी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ पटियाला डॉ. धरमवीर गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

राजस्थान

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
राजस्थान
गंगानगर कुलदीप इंदोरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बिकानेर ॲड. अर्जुनराम लखुराम मेघवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)संसदीय कामकाज राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
चुरू राहुल रामसिंह कासवान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
झुनझुनु ॲड. ब्रिजेंद्रसिंह सिसराम ओला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
सिकर अमरा राम भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
जयपूर ग्रामीण राव राजेंद्र सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जयपूर मंजू शर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अलवर भूपेंद्र यादव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री (९ जून २०२४ पासून)
भरतपूर संजना जाटव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१० करौली-धौलपूर भजनलाल जाटव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
११ दौसा मुरारीलाल नारायण मीणा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१२ टोंक-सवाई माधोपूर हरीशचंद्र नारायण मीना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ अजमेर भगीरथ चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
१४ नागौर ॲड. हनुमान रामदेव बेनिवाल राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१५ पाली ॲड. पी.पी. चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ जोधपूर गजेंद्रसिंह शंकरसिंह शेखावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी संस्कृती मंत्रीपर्यटन मंत्री (९ जून २०२४ पासून)
१७ बारमेर उम्मेदा राम बेनिवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१८ जालोर लुंबाराम चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ उदयपूर मन्नालाल रावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० बांसवाडा राजकुमार शंकरलाल रौत भारत आदिवासी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२१ चित्तौडगढ चंद्र प्रकाश जोशी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ राजसमंड महिमा कुमारी मेवाड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ भिलवाडा दामोदर अग्रवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ कोटा ओम श्रीकृष्ण बिर्ला भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी लोकसभा अध्यक्ष (२६ जून २०२४ पासून)
२५ झालावाड-बरान दुष्यंत हेमंत सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

सिक्कीम

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
सिक्कीम
सिक्कीम डॉ. इंद्र सिंह सुब्बा सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा राष्ट्रीय लोकशाही आघाडी

तमिळनाडू

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
तमिळनाडू
तिरुवल्लुर शशिकांत सेंथिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
उत्तर चेन्नई डॉ. कलानिधी अर्कॉट वीरस्वामी द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
दक्षिण चेन्नई तमिळची तंगपांडियन द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
मध्य चेन्नई दयानिधी मुरसोली मारन द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
श्रीपेरुंबुदुर थलीकोट्टाई राजतेवर बालू द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
कांचीपुरम ॲड. गणेशन सेल्वम द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
अरक्कोणम स्वामी गण्णु जगतरक्षणन द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
वेल्लोर काथीर आनंद द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
कृष्णगिरी के. गोपीनाथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१० धरमपुरी ए. मणी द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
११ तिरुवन्नमलै सी.एन. नटराजन अण्णादुराई द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१२ अरानी एम.एस. थरानीवेंदन द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ विलुप्पुरम डॉ. रवि दुराईस्वामी कुमार विदुतलै चिरुतैगल कच्ची भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१४ कल्लाकुरिची मलाईरासन डी द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१५ सेलम टी.एम. सेल्वागणपती द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१६ नमक्कल व्ही.एस. माथेश्वरन द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१७ एरोड के.ई. प्रकाश द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१८ तिरुप्पूर के. सुब्बरायन भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१९ निलगिरी ॲड. आंदिमुथू राजा द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२० कोईंबतूर गणपती पी. राजकुमार द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२१ पोल्लाची के. ईश्वरसामी द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२२ दिंडुक्कल आर. सचितानंतम भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२३ करुर जोतिमणी सेन्नीमलाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२४ तिरुचिरापल्ली दुराई वायको मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२५ पेरांबलुर के.एन. अरुण नेहरू द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२६ कड्डलोर डॉ. एम.के. विष्णू प्रसाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२७ चिदंबरम डॉ. थोलकप्पियान तिरुमावलवन विदुतलै चिरुतैगल कच्ची भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२८ मयिलादुतुराई सुधा रामकृष्णन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२९ नागपट्टिनम सेल्वराज व्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३० तंजावूर एस. मुरसोली द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३१ शिवगंगा ॲड. कार्ती पलाणीअप्पन चिदंबरम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३२ मदुराई एस. व्यंकटेशन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३३ तेनी थंगा तमिळ सेल्वन द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३४ विरुधुनगर ॲड. माणिका बहीरथ टागोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३५ रामनाथपुरम कणी खदारमीरा नवस इंडियन युनियन मुस्लिम लीग भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३६ तूतुक्कुडी एम.के. कनिमोळी द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३७ तेनकाशी डॉ. राणी श्रीकुमार द्रविड मुन्नेत्र कळघम भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३८ तिरुनलवेली सी. रॉबर्ट ब्रुस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३९ कन्याकुमारी विजय वसंत कुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

तेलंगणा

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
तेलंगण
आदिलाबाद गोडम नागेश भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पेद्दापल्ले वामसी कृष्णा गड्डम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
करीमनगर बंडी संजय कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी गृह राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
निझामाबाद अरविंद धर्मापुरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
झहीराबाद सुरेश शिवराव शेतकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
मेडक रघुनंदन राव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मलकजगिरी एटेला राजेंद्र भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सिकंदराबाद गंगापुरम किशन रेड्डी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी कोळसा मंत्रीखाण मंत्री (९ जून २०२४ पासून)
हैदराबाद असदुद्दीन ओवैसी अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन तटस्थ
१० चेवेल्ला कोंडा विश्वेश्वर रेड्डी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ महबुबनगर धर्मवरपू कोट्टम अरुणा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ नगरकुर्नूल मल्लू रवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ नालगोंडा कुंडुरु रघुवीर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१४ भोंगीर चामला किरणकुमार रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१५ वरंगळ कडियम काव्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१६ महबुबाबाद पी. बलराम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१७ खम्मम रामसहायम रघुराम रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

त्रिपुरा

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
त्रिपुरा
त्रिपुरा पश्चिम बिपलब कुमार देब भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
त्रिपुरा पूर्व कृती देवी देबबर्मन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

उत्तर प्रदेश

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
उत्तर प्रदेश
सहारनपूर इम्रान मसूद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
कैराना चौधरी इक्रा मुनव्वर हसन समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
मुझफ्फरनगर हरेंद्र सिंग मलिक समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बिजनोर चंदन संजय चौहान राष्ट्रीय लोक दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नगीना ॲड. चंद्रशेखर गोवर्धनदास आझाद आझाद समाज पक्ष (कांशी राम) सध्यातरी तटस्थ
मोरादाबाद रुची उदयन वीरा समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
रामपूर मोहिबुल्ला नदवी समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
संभल ॲड. झियाउर मामलुकउर रहमान बर्क समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
अमरोहा कंवरसिंह हुकुमचंद तंवर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० मेरठ अरुण चंद्रप्रकाश गोविल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ बागपत राजकुमार सांगवान राष्ट्रीय लोक दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ गाझियाबाद अतुल दिनेशचंद्र गर्ग भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ गौतम बुद्ध नगर डॉ. महेश कैलाशचंद शर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ बुलंदशहर भोला किशनलाल सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ अलीगढ सतीश दामोदर गौतम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ हाथरस अनूप लाहोरीलाल प्रधान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ मथुरा हेमा धर्मेंद्र देओल-मालिनी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ आग्रा सत्य पाल सिंग बाघेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्रीपंचायत राज राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
१९ फतेहपूर सिक्री राजकुमार चहार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० फिरोझाबाद अक्षय रामगोपाळ यादव समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२१ मैनपुरी डिंपल अखिलेश यादव समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२२ ईटा देवेश शाक्य समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२३ बदाउं आदित्य शिवपाल यादव समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२४ आओनला नीरज कुशवाह मौर्य समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२५ बरेली छत्रपालसिंह रामलालसिंह गंगवार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६ पीलीभीत जितीन जितेंद्र प्रसाद भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्रीइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
२७ शाहजहानपूर अरुण कुमार सागर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ खेरी उत्कर्ष धिरेंद्र वर्मा समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२९ धौराहरा आनंद भदौरिया समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३० सीतापूर राकेश राठोड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३१ हरडोई जय प्रकाश रावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ मिसरिख अशोक कुमार रावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३३ उन्नाव डॉ. सच्चिदानंद आत्मानंदजी हरी साक्षी महाराज भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३४ मोहनलालगंज ॲड. आर.के. चौधरी समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३५ लखनौ राजनाथ रामबदन सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी संरक्षण मंत्री (९ जून २०२४ पासून)
३६ राय बरेली राहुल राजीव गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी सभागृह विरोधी पक्षनेता (९ जून २०२४ पासून)
३७ अमेठी किशोरीलाल शर्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३८ सुलतानपूर रामभुआल निषाद समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३९ प्रतापगढ डॉ. एस.पी. सिंह पटेल समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४० फरुखाबाद मुकेश लज्जाराम राजपूत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४१ इटावा जितेंद्र कुमार दोहारे समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४२ कन्नौज अखिलेश मुलायम यादव समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४३ कानपूर रमेश अवस्थी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४४ अकबरपूर देवेंद्र दर्शन सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४५ जलाउन नारायण दास अहिरवार समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४६ झांसी अनुराग शर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४७ हमीरपूर अजेंद्र सिंह लोधी समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४८ बांदा कृष्णा देवी शिवशंकर पटेल समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४९ फतेहपूर ॲड. नरेश उत्तम पटेल समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५० कौशांबी पुष्पेंद्र इंद्रजीत सरोज समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५१ फूलपूर प्रवीण पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५२ अलाहाबाद ॲड. उज्ज्वल रमण सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५३ बाराबंकी तनुज पन्ना पुनिया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५४ फैझाबाद ॲड. अवधेश प्रसाद समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५५ आंबेडकर नगर लालजी वर्मा समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५६ बहराईच आनंदकुमार गोंड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५७ कैसरगंज ॲड. करण ब्रिजभूषण सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५८ श्रावस्ती राम शिरोमणी दयाराम वर्मा समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५९ गोंडा कीर्तिवर्धन आनंद सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्रीपरराष्ट्र राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
६० डोमारियागंज ॲड. जगदंबिका सुर्यबक्ष पाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६१ बस्ती रामप्रसाद माणिकराम चौधरी समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
६२ संत कबीर नगर पप्पू निषाद समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
६३ महाराजगंज पंकज भगवान चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थ राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
६४ गोरखपूर रविंद्र श्यामनारायण रवि किशन शुक्ला भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६५ कुशी नगर विजय कुमार दुबे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६६ देवरिया शशांक मणी त्रिपाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६७ बांसगांव कमलेश ओमप्रकाश पासवान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी ग्रामीण विकास राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
६८ लालगंज दरोगा प्रसाद सरोज समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
६९ आझमगढ ॲड. धर्मेंद्र अभय यादव समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७० घोसी राजीव राय समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७१ सलीमपूर रमाशंकर राजभर समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७२ बलिया सनातन पांडे समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७३ जौनपूर बाबू सिंह कुशवाह समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७४ मछलीशहर ॲड. प्रिया तुफानी सरोज समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७५ गाझीपूर अफझल सुभानुल्लाह अन्सारी समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७६ चंदौली बिजेंद्र सिंह समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७७ वाराणसी नरेंद्र दामोदरदास मोदी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी पंतप्रधान, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्री, अणुऊर्जा मंत्री, अंतराळ मंत्री लोकसभा सभागृह नेता (९ जून २०२४ पासून)
७८ भदोही डॉ. विनोदकुमार सचनुराम बिंड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७९ मिर्झापूर अनुप्रिया आशिष पटेल अपना दल (सोनेलाल) राष्ट्रीय लोकशाही आघाडी आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्रीरसायने आणि खते राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
८० रॉबर्ट्सगंज छोटेलाल रामधनी खरवार समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

उत्तराखंड

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
उत्तराखंड
तेहरी-गढवाल महाराणी मालराज्य मनुजेंद्र शाह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गढवाल अनिल बलुनी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अलमोडा अजय टामटा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
नैनिताल-उधमसिंग नगर अजय कमलापती भट्ट भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
हरिद्वार त्रिवेंद्र सिंह रावत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

पश्चिम बंगाल

क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
पश्चिम बंगाल
कूच बिहार जगदीशचंद्र बर्मा बसुनिया अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
अलिपूरद्वार मनोज तिग्गा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जलपाईगुडी जयंत कुमार रॉय भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
दार्जीलिंग राजू विष्णू बिश्ट भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रायगंज कार्तिक पॉल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बालुरघाट सुकांता मजुमदार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिक्षण राज्यमंत्रीपूर्वोत्तर क्षेत्र विकास राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
मालदा उत्तर खगेन जलो मुर्मु भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मालदा दक्षिण ईशा खान चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
जंगीपूर खलीलुर रहमान अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१० बहरामपूर युसुफ पठाण अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
११ मुर्शिदाबाद अबू ताहेर बरखातुल्लाह खान अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१२ कृष्णनगर महुआ द्विपेंद्रलाल मोइत्रा अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३ राणाघाट जगन्नाथ सरकार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ बनगांव शंतनू मंजुल ठाकूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग राज्यमंत्री (९ जून २०२४ पासून)
१५ बराकपूर पार्था भौमिक अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१६ दम दम ॲड. सौगाता रॉय अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१७ बारासात डॉ. ककली सुदर्शन घोष दस्तीदार अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१८ बशीरहाट हाजी नुरुल इस्लाम अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी २५ सप्टेंबर २०२४ रोजी निधन
रिक्त (२५ सप्टेंबर २०२४ पासून)
१९ जयनगर प्रतिमा नारायण मोंडल अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२० मथुरापूर बापी हलदर अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२१ डायमंड हार्बर अभिषेक बॅनर्जी अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२२ जाधवपूर सायोनी घोष अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२३ उत्तर कोलकाता माला निर्बेद रॉय अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२४ दक्षिण कोलकाता सुदीप बंदोपाध्याय अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२५ हावडा प्रसून बॅनर्जी अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२६ उलुबेरिया सजदा अहमद अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२७ सेरामपूर ॲड. कल्याण बॅनर्जी अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२८ हूगळी रचना रबिंद्रनाथ बॅनर्जी अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२९ आरामबाग मिताली बाग अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३० तामलुक अभिजित गंगोपाध्याय भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३१ कांती सौमेंदू अधिकारी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ घटाल दिपक गुरुदास अधिकारी अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३३ झारग्राम खेरवाल सोरेन अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३४ मेदिनीपूर जून मालिया अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३५ पुरुलिया ॲड. ज्योतिर्मोय सिंह माहतो भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३६ बांकुरा अरूप चक्रवर्ती अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३७ बिश्नुपूर सौमित्र धनंजय खान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३८ बर्धमान-पूर्ब शर्मिला सरकार अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३९ बर्धमान-दुर्गापूर कीर्तीवर्धन भागवत आझाद अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४० आसनसोल शत्रुघन भुवनेश्वरी सिन्हा अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४१ बोलपूर असित कुमार माल अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४२ बीरभूम शताब्दी मृगांक बॅनर्जी-रॉय अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

संदर्भ

  1. ^ "Lok Sabha Election 2024 Schedule: Elections Date, Month, Seats, States and Candidates". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2024-06-03 रोजी पाहिले.
  2. ^ The Indian Express (4 June 2024). "Lok Sabha Elections 2024 Results: Full List of winners on all 543 seats" (इंग्रजी भाषेत). 5 June 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 June 2024 रोजी पाहिले.
  3. ^ India TV News (4 June 2024). "Lok Sabha Election Results 2024: Full list of constituency-wise winners, parties and margin" (इंग्रजी भाषेत). 5 June 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 June 2024 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!