बिपलब कुमार देब

बिपलब कुमार देब

विद्यमान
पदग्रहण
९ मार्च २०१८
मागील माणिक सरकार

विद्यमान
पदग्रहण
३ मार्च २०१८
मागील गोपाल चंद्र रॉय
मतदारसंघ बनमलीपूर

जन्म २५ नोव्हेंबर, १९७१ (1971-11-25) (वय: ५३)
गोमती जिल्हा, त्रिपुरा
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

बिपलब कुमार देब (বিপ্লব কুমার দেব; २५ नोव्हेंबर १९७१) हे भारताच्या त्रिपुरा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २०१८ त्रिपुरा विधानसभा निवडणूकीमध्ये देब ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने ६० पैकी ३६ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्रप्त केले व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माणिक सरकार ह्यांची २० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द संपुष्टात आणली. ९ मार्च २०१८ रोजी देब ह्यांनी त्रिपुराचे नववे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतली.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!