उत्तराखंडचे मुख्यमंत्री

उत्तराखंडचे मुख्यमंत्री
Chief Minister of The State of Uttarakhand
उत्तराखंडची राजमुद्रा
भारतीय ध्वजचिन्ह
विद्यमान
ॲड. पुष्कर सिंह धमी
(भारतीय जनता पक्ष)

४ जुलै २०२१ पासून
शैली राज्यसरकार प्रमुख
वरिष्ठ अधिकारी उत्तराखंडचे राज्यपाल
नियुक्ती कर्ता उत्तराखंडचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष

उत्तराखंडचा मुख्यमंत्री हा भारताच्या उत्तराखंड राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

नोव्हेंबर २००० मध्ये उत्तर प्रदेश राज्यामधून उत्तराखंड राज्य वेगळे करण्यात आले. तेव्हापासून आजवर १० व्यक्ती उत्तरखंडच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत.

यादी

क्र. नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ पक्ष
नित्यानंद स्वामी ९ नोव्हेंबर २००० २९ ऑक्टोबर २००१ ३५४ दिवस भारतीय जनता पक्ष
भगत सिंह कोश्यारी ३० ऑक्टोबर २००१ १ मार्च २००२ १२३ दिवस
नारायण दत्त तिवारी २ मार्च २००२ ७ मार्च २००७ १८३२ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भुवनचंद्र खंडुरी ८ मार्च २००७ २३ जून २००९ ८३९ दिवस भारतीय जनता पक्ष
रमेश पोखरियाल २४ जून २००९ १० सप्टेंबर २०११ ८०८ दिवस
(४) भुवनचंद्र खंडुरी ११ सप्टेंबर २०११ १३ मार्च २०१२ १८५ दिवस
(एकूण १०२४ दिवस)
विजय बहुगुणा १३ मार्च २०१२ ३१ जानेवारी २०१४ ६९० दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
हरीश रावत १ फेब्रुवारी २०१४ २७ मार्च २०१६ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000055.000000५५ दिवस दिवस
त्रिवेंद्र सिंह रावत १८ मार्च २०१७ १० मार्च २०२१ &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000357.000000३५७ दिवस भारतीय जनता पक्ष
तीरथ सिंह रावत १० मार्च २०२१ ४ जुलाई २०२१ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000116.000000११६ दिवस
१० पुष्कर सिंह धामी ४ जुलाई २०२१ विद्यमान &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000190.000000१९० दिवस

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!