एम.के. स्टॅलिन

एम. के. स्टॅलिन

विद्यमान
पदग्रहण
७ मे २०२१
मागील एडापल्ली पळणीस्वामी

जन्म १ मार्च, १९५३ (1953-03-01) (वय: ७१)
मद्रास, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष द्रविड मुन्नेट्र कळगम
वडील एम. करुणानिधी
अपत्ये उदयनिधी स्टॅलिन, सेंथमराई

एम. के. स्टॅलिन (तामिळ: மு. க. ஸ்டாலின்; १ मार्च १९५३) हे भारत देशाच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. स्टॅलिन हे तामिळनडूचे दिवंगत मुख्यमंत्री व लोकप्रिय नेते एम. करुणानिधी ह्यांचे पुत्र तसेच द्रमुक पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

२०२१ तमिळनाडू विधानसभा निवडणूकीमध्ये स्टॅलिन ह्यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकने सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाचा पराभव केला. ७ मे २०२१ रोजी स्टॅलिन ह्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.त्याच्या आद्याक्षरांनी "'MKS'" द्वारे संदर्भित केले जाते

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!