श्रीनगर हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर नॅशनल कॉन्फरन्स ह्या प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. फारूक अब्दुल्ला ह्यांनी येथून दोन वेळा तर ओमर अब्दुल्लाने येथून सलग तीन वेळा विजय मिळवला आहे.
खासदार
निवडणूक निकाल
२०१४ लोकसभा निवडणुका
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
माहिती Archived 2015-01-17 at the Wayback Machine.