क्रांतीकारी समाजवादी पक्ष (Revolutionary Socialist Party; संक्षेप: आर.एस.पी.) हा भारत देशामधील एक राजकीय पक्ष आहे. १९४० साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून त्याची विचारधारा साम्यवादावर आधारित आहे. क्रांतीकारी समाजवादी पक्ष आव्या आघाडीचा घटकपक्ष आहे.