अमर शरदराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे राजकारणी आहेत.
हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून १८व्या लोकसभेवर निवडून गेले. [१] याआधी ते २००४-०९ आणि २०१४-१९ दरम्यान आर्वीचे आमदार होते.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!