पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२३ मध्ये न्यू झीलंडला तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) आणि तीन महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) सामने खेळण्यासाठी दौरा केला.[१] एकदिवसीय मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होती.[२][३]
पाकिस्तानने पहिल्या दोन महिला टी२०आ सामने जिंकून मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली[४] आणि महिला टी२०आ मध्ये न्यू झीलंड विरुद्ध पहिला मालिका विजय नोंदवला.[५]
खेळाडू
दौऱ्यातील सामने
५० षटकांचा सराव सामना
२८ नोव्हेंबर २०२३ ११:०० धावफलक
|
|
वि
|
न्यू झीलंड इलेव्हन१८१/१३ (५० षटके)
|
|
|
अबीगेल गर्कन ४२ (७८) निदा दार ४/११ (४ षटके)
|
- नाणेफेक बिनविरोध, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली.
२० षटकांचा सराव सामना
३० नोव्हेंबर २०२३ ११:०० धावफलक
|
न्यू झीलंड इलेव्हन १६८/७ (२० षटके)
|
वि
|
|
|
|
|
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा पाकिस्तानचा न्यू झीलंडविरुद्ध टी२०आ मध्ये पहिला विजय ठरला.[१६]
दुसरा टी२०आ
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा टी२०आ
एकदिवसीय मालिका
पहिला एकदिवसीय
दुसरा एकदिवसीय
तिसरा एकदिवसीय
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- महिला चॅम्पियनशिप गुण: पाकिस्तान २, न्यू झीलंड ०.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा न्यू झीलंडविरुद्ध न्यू झीलंडमध्ये हा पहिला विजय ठरला.[२१]
नोंदी
- ^ अमेलिया केरने तिसऱ्या टी२०आ मध्ये न्यू झीलंडचे नेतृत्व केले.
- ^ फातिमा सनाने गेल्या दोन वनडेत पाकिस्तानचे नेतृत्व केले.
- ^ गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिसऱ्या टी२०आ मधून बाहेर.[८]
- ^ फक्त टी२०आ साठी नाव.[९]
- ^ फक्त वनडे, पहली आणि तिसरी टी२०आ साठी नाव.[१०][११]
- ^ दुखापत झाल्यामुळे शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर पडली.[१२][१३]
- ^ दुखापतीमुळे वनडेतून बाहेर पडली.[१४]
- ^ दुखापतीमुळे तिसरा टी२०आ आणि वनडे मधून बाहेर पडली.[१५]
संदर्भ
बाह्य दुवे
|
---|
खेळाडू | |
---|
दौरे | |
---|
घरेलु मालिका | |
---|
स्पर्धा | |
---|
सामने | |
---|
हे देखील पहा | |
---|
|
---|
खेळाडू | |
---|
दौरे | |
---|
घरेलू मालिका | |
---|
स्पर्धा | |
---|
हे देखील पहा | |
---|
इटालिक्समधील घरेलु सीरिज पाकिस्तानच्या बाहेर खेळल्या गेल्या आहेत |
|
---|
|
सप्टेंबर २०२३ | |
---|
ऑक्टोबर २०२३ | |
---|
नोव्हेंबर २०२३ | |
---|
डिसेंबर २०२३ | |
---|
जानेवारी २०२४ | |
---|
फेब्रुवारी २०२४ | |
---|
मार्च २०२४ | |
---|
चालू आहे | |
---|
|